ETV Bharat / state

ठाण्यात संजय गांधी उद्यानात पेटला वणवा - fire broke out in thane latest news

गावंड बाग परिसरात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक वणवा पेटला आहे.

fire broke out in Sanjay gandhi garden in Thane
ठाण्यात संजय गांधी उद्यानात पेटला वणवा
author img

By

Published : Jan 12, 2020, 5:55 PM IST

Updated : Jan 12, 2020, 7:37 PM IST

ठाणे - येथील गावंड बाग परिसरात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक वणवा पेटला आहे. वणवा पेटल्यानंतर आगीचे लोट पहायला मिळत आहेत. ठाणे अग्निशमन दल, वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन टीम या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ठाण्यात संजय गांधी उद्यानात पेटला वणवा

तर आग लागली की लावली याचा देखील तपास आता केला जाणार आहे. येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशाप्रकारच्या अनेकदा आग लागण्याच्या घटना होत असतात. काहीवेळा नागरिक अशा प्रकारच्या आगी लावतात, असे प्रकार देखील समोर आलेले आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे नुकसान होत असते. म्हणून अग्निशमन दलाने याठिकाणी तत्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा ७ वर

Intro:ठाण्यात संजय गांधी उद्यानात पेटला वनवाBody:ठाण्यातील गावंड बाग परिसरात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक वनवा पेटला असून ठाण्यातून ह्या आगीचे लोट पहायला मिळत आहेत ठाणे अग्निशमन दल वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन टीम या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग लागली की लावली याचा देखील तपास आता केला जाणार आहे येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशाप्रकारच्या अनेकदा आग लागण्याच्या घटना होत असतात काहीवेळा नागरिक अशा प्रकारच्या आगी लावतात असे प्रकार देखील समोर आलेले आहेत या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे नुकसान होत असते म्हणून ठाणे अग्निशमन दलाने या गिजी तात्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेतConclusion:
Last Updated : Jan 12, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.