ETV Bharat / state

स्वच्छ शहराच्या टॉपटेन यादीत समावेश होण्यासाठी केडीएमसीची लगीनघाई ! - News about Sanitation Survey 2020

डोंबिवली महानगर पालिकेने स्वच्छ शहरांच्या पहिल्या दहाच्या यादीत समावीष्ट होण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने तयारीला सुरूवात केली आहे.

Dombivali Municipal Corporation  is preparing to be included in the clean city's TopTen list
स्वच्छ शहराच्या टॉपटेन यादीत समावेश होण्यासाठी केडीएमसीची लगीनघाई !
author img

By

Published : Jan 13, 2020, 9:29 AM IST

ठाणे - डोंबिवलीतील एका कार्यक्रमावेळी वेबीनॉरच्या माध्यमातून १० मर्च २०१८ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका तरुणीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डोंबिवली शहर अत्यंत घाणेरडे असल्याचा उल्लेख केला होता. यामुळे विरोधकांना हातात आयते कोलीत मिळाले होते. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात शहर १७ व्या स्थानी होते. यंदा शहराचा पहिल्या दहामध्ये समावेश व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

स्वच्छ शहराच्या टॉपटेन यादीत समावेश होण्यासाठी केडीएमसीची लगीनघाई !

या पूर्वी म्हणजे 2017 साली देशभरातील 400 स्वच्छ सर्वेक्षण शहराच्या यादीत 234 वा क्रमांक कल्याण डोंबिवली शहराचा लागला होता, तर 2018 साली 4,000 हजार स्वच्छ शहराच्या यादीत 97 वा क्रमांकावर आला होता, त्यानंतर 2019 साली एकूण 4,200 शहराच्या स्वच्छता सर्वेक्षण यादीत 17 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, यंदा मात्र स्वच्छ सर्वेक्षण यादीत टॉप टेन मध्ये समावेश होण्यासाठी महापालिका प्रशासनाने लगीनघाई सुरू केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने मुख्यलयासह विविध रस्त्यावरच्या कडेला विविध संदेश देणारे चित्र काढून भिंती रंगविण्यात सुरवात केली आहे. शहरातील जागोजागी असलेल्या कचराकुंडीतील कचरा देखील वेळेवर उचलला जात आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवा असे शेकडो फलक शहरातील विविध ठिकाणी लावले आहेत, विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या पंधरवड्यात प्रत्येक प्रभाग समिती मध्ये पथनाट्य आयोजित केले होते. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावे या करता सकाळच्या पारी वासुदेवाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतचे प्रबोधनही करण्यात सुरवात केली आहे.

स्वच्छ संरक्षण अंतर्गत स्वच्छता परिषदेचे आयोजन करण्याचा महापालिकेचा मानस असून या परिषदेत व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या मिळकती, शासकीय कार्यालय तसेच शाळेच्या इमारती यावरही भिंती पत्रके रंगवण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता ॲप डाऊनलोड करून स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग दर्शवून महापालिकेच्या गुणांकन महापालिकेस सहकार्य करावे असे आव्हान पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने गेल्या 4 ते 5 वर्षात शुन्य कचरा मोहिमेअंतर्गत दरवर्षी लाखो रुपये निधी खर्च करून स्वच्छ कल्याण - डोंबिवली शहर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाला अपयश आल्याचे दिसून आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिक ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून देत आहेत. मात्र, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग या कचऱ्याचे वर्गीकरण करताना दिसत नाहीं, त्यामुळे स्वच्छ शहराच्या टॉप टेन यादीत येण्याची महापालिका प्रशासन यशस्वी होणार का? असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Intro:kit 319

Body:स्वच्छ शहराच्या टॉपटेन यादीत समावेश होण्यासाठी केडीएमसीची लगीनघाई !

ठाणे : डोंबिवलीतील एका कार्यक्रमावेळी वेबीनॉरच्या माध्यमातून 10 मार्च 2018 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका तरुणीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डोंबिवली शहर अत्यंत घाणेरडे असल्याचा उल्लेख करून विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले होते.
त्यापूर्वी म्हणजे 2017 साली देशभरातील 400 स्वच्छ सर्वेक्षण शहराच्या यादीत 234 वा क्रमांक कल्याण डोंबिवली शहराचा लागला होता, तर 2018 साली 4,000 हजार स्वच्छ शहराच्या यादीत 97 वा क्रमांकावर आला होता, त्यानंतर 2019 साली एकूण 4,200 शहराच्या स्वच्छता सर्वेक्षण यादीत 17 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, यंदा मात्र स्वच्छ सर्वेक्षण यादीत टॉप टेन मध्ये समावेश होण्यासाठी महापालिका प्रशासनाने लगीनघाई सुरू केली आहे,
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने मुख्यलयासह विविध रस्त्यावरच्या कडेला विविध संदेश देणारे चित्र काढून भिंती रंगविण्यात सुरवात करून शहरातील जागोजागी असलेल्या कचराकुंडीतील कचरा देखील वेळेवर उचलत आहे, तर आपला परिसर स्वच्छ ठेवा असे शेकडो फलक शहरातील विविध ठिकाणी लावले आहेत,
विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या पंधरवड्यात प्रत्येक प्रभाग समिती मध्ये पथनाट्य आयोजित केले आहे, यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावे या करिता सकाळच्या पारी वासुदेवाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतचे प्रबोधनही करण्यात सुरवात केली आहे,
स्वच्छ संरक्षण अंतर्गत स्वच्छता परिषदेचे आयोजन करण्याचा महापालिकेचा मानस असून या परिषदेत व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच महापालिकेच्या मिळकती, शासकीय कार्यालय तसेच शाळेच्या इमारती यावरही भिंती पत्रके रंगवण्यात येणार आहेत. तर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता ॲप डाऊनलोड करून स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग दर्शवून महापालिकेच्या गुणांकन महापालिकेस सहकार्य करावे असे आव्हान पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे,
दरम्यान, महापालिका प्रशासनाने गेल्या 4 ते 5 वर्षात शुन्य कचरा मोहिमेअंतर्गत दरवर्षी लाखो रुपये निधी खर्च करून स्वच्छ कल्याण - डोंबिवली शहर करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाला अपयश आल्याचे दिसून आले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिक ओला कचरा सुखा कचरा वेगळं करून देत असले, मात्र महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग या कचऱ्याचे वर्गीकरण करताना दिसतात नाहीं, त्यामुळे स्वच्छ शहराच्या टॉप टेन यादीत येण्याची महापालिका प्रशासन यशस्वी होणार का? असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित झाला आहे.

Conclusion:kdmc
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.