ETV Bharat / state

CM Eknath Shinde program : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवर तोबा गर्दी; क्रिकेट मॅचवर शिंदेंची जबरदस्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Oct 24, 2022, 2:02 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाच्या (CM Eknath Shinde program Thane) ठिकाणी आल्यावर त्यांच्या सोबत अनेकांनी स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान स्टेजचे नुकसान ( CM Shinde Program Thane Stage Loss) देखील झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर सुरक्षा रक्षकांनी स्टेज रिकामे करण्याचे आदेश दिले. (Latest news from Thane)

CM Eknath Shinde program
CM Eknath Shinde program

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाच्या (CM Eknath Shinde program Thane) ठिकाणी आल्यावर त्यांच्या सोबत अनेकांनी स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान स्टेजचे नुकसान ( CM Shinde Program Thane Stage Loss) झाले हा प्रकार लक्षात आल्यावर सुरक्षा रक्षकांनी स्टेज रिकामे करण्याचे आदेश दिले. (Latest news from Thane)

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जमलेली चित्कार गर्दी

आम्हीही मॅच खेळलो - एकनाथ शिंदे आज ठाण्यात मासुंदा तलाव भागात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सर्व युवकांशी संवाद साधला. यावेळी काल भारत-पाकिस्तान मॅचच्या विजयानंतर आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलो असे सांगत त्यांनी युवकांना ही मॅच आवडली का असा सवाल देखील विचारला. युवकांनी ही मॅच आवडल्याचे प्रत्युत्तर दिले. मेलबोर्णमध्ये मॅच पाहायला बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली हे देखील त्यांनी अभिमानाने सांगितले. (CM Shinde On India Pak Cricket Match)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.