ETV Bharat / state

Ghansoli Murder : घणसोली परिसरात हाणामारी; एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर - Fight Turn Into Murder

घणसोली सेक्टर 4 मधील एका दुकानासमोर हाणामारी ( Murder In Ghansoli Sector Four ) झाली. शनिवारी रात्री पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला. त्यातून एकाची हत्या करण्यात आली. तर दोन जण गंभीर जखमी झाले ( Fight Turn Into Murder ) आहेत.

Ghansoli Murder
घणसोलीत हत्या
author img

By

Published : Nov 12, 2022, 10:40 PM IST

Updated : Nov 13, 2022, 2:34 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोलीत हत्येचा (Ghansoli Murder) थरार पाहायला मिळाला. घणसोली सेक्टर 4 मधील एका दुकानासमोर हाणामारी ( Murder In Ghansoli Sector Four ) झाली. शनिवारी रात्री पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला. त्यातून एकाची हत्या करण्यात आली. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नसिर इम्तियाज शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हदायतउल्ला शेख उर्फ सोनु अधिकारी आणि सलिम शेख जखमींची नावे आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घणसोलीत हत्या

धारदार शस्त्राने छातीवर वार : आरोपी मोहम्मद अली रूहान शेख, मोहम्मद हनिफ कैफ, सलमान गुलाब हुसेन खान या तिघांचा नसिर इम्तियाज शेख, हदायतउल्ला शेख उर्फ सोनु अधिकारी आणि सलिम शेख यांच्यासोबत जुना वाद होता. काल रात्रीच्या सुमारास घणसोली सेक्टर 4 मधील बालाजी दर्शन सोसायटी जवळ सगळे समोरासमोर येताच दोन्ही गटात वाद पुन्हा उफाळुन आला. सुरूवातीला बाचाबाची आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी यावेळी आरोपी रूहानने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने नसिर इम्तीयाज शेख उर्फ पुत्ती याच्या छातीवर वार केला. यात त्याचा मृत्यू झाला ( One Person Died In Fight ) , तर आरोपी सलमान खान हा फरार आहे. तिसरा आरोपी मोहम्मद शेख हा जखमी असून त्याच्यावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ( Two Others Were Seriously Injured) आहेत.

Last Updated : Nov 13, 2022, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.