ETV Bharat / state

ठाण्यात विविध अभयारण्यातील फोटो प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी

ठाणे येथील सहयोग मंदिर सभागृह येथे सुरू असलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

प्रदर्शनात पडलेली गर्दी
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:57 AM IST

ठाणे - येथील सहयोग मंदिर सभागृह येथे सुरू असलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

ठाण्यात विविध अभयारण्यातील फोटो प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी

वाईल्ड विजन्स या संस्थेचे हे पहिलेच वर्ष आहे. वाईल्ड व्हिजन्स या संस्थेच्या वतीने आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स मागवण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून अनेक छायाचित्रकारांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ७५० पेक्षा अधिक छायाचित्र या प्रदर्शनासाठी पाठवले आहे .

त्यातील निवडक २०० छायाचित्र या प्रदर्शनात प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. एकंदर १२१ छायाचित्रकारांची ही छायाचित्रे आहेत. भारतातील काझीरंगा, रणथंबोर, जीम कोरबेट, पेंच, कान्हा, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या आणि इतरही जंगलांमध्ये भटकंती करताना छायाचित्रकारांनी टिपलेले अनेक उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची संधी यानिमित्ताने ठाणेकर नागरिकांना मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम छायाचित्रकार महेश लिमये यांच्या हस्ते झाले. ११ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या कालावधीत सहयोग मंदिर सभागृह येथे सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

Intro:ठाण्यात विविध अभयारण्यातील फोटो एक्सजीबीशन नागरिकांचा तुफान प्रतिसादBody:वाईल्ड विजन्स या संस्थेचे हे पहिलंच वर्ष आहे . वाईल्ड विजन्स या संस्थेच्या वतीने आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात ऑन लाईन रजिस्ट्रेशन्स मागवण्यात आले होते, राज्याच्या विविध भागातुन अनेक फोटोग्राफर्सनी या आवाहनाला प्रतिसाद देत 750 पेक्षा अधिक छायाचित्र या प्रदर्शनासाठी पाठवले आहे . त्यातील निवडक 200 छायाचित्र या प्रदर्शनात प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. एकंदर 121 फोटो ग्राफर्सची ही छायाचित्र आहेत. भारतातील काझीरंगा, रणथंबोर, जीम कोरबेट, पेंच ,कान्हा, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या आणि इतरही जंगलांमध्ये भटकंती करताना फोटोग्राफर्सनी टिपलेले अनेक उत्तमोत्तम छायाचीत्र बघण्याची संधी यानिमित्ताने ठाणेकर नागरिकांना मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनाच उद्घाटन ख्यातनाम छायाचित्रकार महेश लिमये यांच्या हस्ते झाले . 11 ऑगस्ट या कालावधीत सहयोग मंदिर सभागृह, ठाणे, येथे सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे.

BYTE :- महेश लिमये (ख्यातनाम छायाचित्रकार) , Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.