ETV Bharat / state

ठाण्यात चिमुरड्याचा मृत्यू; औषधीचा ओव्हरडोस दिल्याचा पालकांचा आरोप - child died due to medicine overdose kalyan latest news

कल्याण नजीकच्या मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा 2 महिन्याच्या चिमुरड्याला सर्दी, खोकला आणि कफचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला कुटुंबीय आज (सोमवारी) श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले.

child died in thane
ठाण्यात चिमुरड्याचा मृत्यू
author img

By

Published : Dec 23, 2019, 4:49 PM IST

ठाणे - खोकला आणि सर्दीच्या उपचारासाठी 2 महिन्यांच्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. शहझीन असे मृत चिमुरडीचे नाव आहे. येथील डॉक्टरांनी चिमुकल्याला औषधाचा ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण आरोप फेटाळले आहेत. यानंतर नातेवाईंकानी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्याला मारहाणही केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली.

ठाण्यात चिमुरड्याचा मृत्यू

कल्याण नजीकच्या मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा 2 महिन्याच्या चिमुरड्याला सर्दी, खोकला आणि कफचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला कुटुंबीय आज (सोमवारी) श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले. त्यांनतर मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाला ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला मारहाण केली. तसेच डॉक्टरवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.

हेही वाचा - प्लास्टिकपासून इंधन निर्मिती..

हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे की, मुलाच्या नातेवाईकांना मुलाची परिस्थिती पाहून मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी नातेवाईक तयार नव्हते. मुलाला डॉक्टरांनी maftel p हे औषध दिले. तसेच डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला नसल्याचे सांगितले. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद केल्या आहेत. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलीस पुढील प्रक्रिया होणार आहे. सध्या अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

Intro:kit 319Body:चिमुकल्याला औषधाचा ओव्हरडोस दिल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; डॉक्टरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : खोकला आणि सर्दीच्या उपचारासाठी दोन महिन्यांच्या चिमुकल्याला रुग्णालयात नेले होते. येथील डॉक्टरांनी चिमुकल्याला औषधाचा ओव्हर डोस दिल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करीत नातेवाईकानी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मारहाण केली आहे, या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हि घटना कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. तर घडलेल्या या घटनेचा पोलीस तपास करीत आहे. मात्र नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळले आहेत. शहझीन असे मृत्यू झालेल्या चीमुकल्याचे नाव आहे.

कल्याण नजीकच्या मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा दोन महिन्याच्या बालकाला सर्दी, खोकला आणि कफचा त्रास झाल्याने आज सकाळी मुलगा शहझीन ला घेऊन कुटुंबीय कल्याण मधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये आले होते .मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले. त्यांनतर मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. मुलाला ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण केली .डॉक्टर वर कारवाईची मागणी केली जात आहे
हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे की, मुलाच्या नातेवाईकांना मुलाची परिस्थिती पाहून मुलाला हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी नातेवाईक तयार नव्हते मुलाला डॉक्टरणी maftel p हे औषध दिले डॉक्टरने कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा केला नसल्याचे सांगितले.
या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद केल्या असुन मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टनंतर पुढील प्रक्रिया पोलीस करणार आहेत. मात्र या प्रकरणी प्रतीक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
बाइट- फैजुल काज़ी ( मुलाचा नातेवाईक )
बाइट- बालाजी शेट्टी ( हॉस्पिटल प्रवन्धक )

Conclusion:klayan

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.