ETV Bharat / state

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा - अजयकुमार news

अंबरनाथ पुर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात ईचार इक्वीमेंट प्रा.लि. ही कंपनी आहे. त्या कंपनीत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत संजयकुमार मुन्नी याला ठेकेदार शौकीन आणि सुपरवायझर अजयकुमार यांनी पत्रे बसविण्याचे काम सांगितले होते.

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा
author img

By

Published : Sep 24, 2019, 10:23 PM IST

ठाणे - कंपनीत पत्रे बसविण्याचे काम करत असताना तोल जाऊन कामगाराचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तब्ब्ल ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार मुन्नी, असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार शौकीन आणि सुपरवायझर अजयकुमार असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हे ही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पुर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात ईचार इक्वीमेंट प्रा.लि. ही कंपनी आहे. त्या कंपनीत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत संजयकुमार मुन्नी याला ठेकेदार शौकीन आणि सुपरवायझर अजयकुमार यांनी पत्रे बसविण्याचे काम सांगितले होते. संजयकुमार हा स्टिल कॉलम क्रमांक १२ व १३ मधील लोखंडी रॉफ्टरवर उभे राहून तो मॉनीटरचे पत्रे बसवत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल जावून तो खाली जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा - सिन्नर येथील एटीएम फोडणाऱ्या ५ संशयितांना ११ तासांत अटक

दरम्यान, ११ महिन्याच्या पोलीस तपासाअंती कंपनीतील कामगारांच्या सुक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता, तसेच कंपनीमध्ये कामगारांना हेल्मेट सेफ्टी बेल्ट, संरक्षण जाळी बसविलेली नसताना संजयकुमारला पत्रे बसविण्यास सांगितल्याने. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने ठेकेदार शौकन आणि सुपरवायझर अजयकुमार या दोघांविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पऱ्हाड करीत आहेत.

हे ही वाचा - मोबाईलवरून महिलांशी अश्लील संवाद साधणाऱ्या सिक्युरीटीला हरयाणातून अटक

Intro:kit 319Body: कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा

ठाणे : कंपनीत पत्रे बसविण्याचे काम करत असताना तोल जाऊन कामगाराचा गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तब्ब्ल ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवाझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयकुमार मुन्नी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार शौकीन व सुपरवायझर अजयकुमार असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पुर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात ईचार इक्वीमेंट प्रा.लि.ही कंपनी आहे. त्या कंपनीत गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात कामाला असलेला मृतक कामगार संजयकुमार मुन्नी याला ठेकेदार शौकीन व सुपरवायझर अजयकुमार यांनी पत्रे बसविण्याचे काम सांगितले होते. संजयकुमार हा स्टिल कॉलम नं. १२ व १३ मधील लोखंडी रॉफटरवर उभे राहुन तो मॉनीटरचे पत्रे बसवत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल जावून तो खाली जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, ११ महिन्याच्या पोलीस तपासाअंती कंपनीतील कामगारांच्या सुाक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता, तसेच कंपनीमध्ये कामगारांना हेल्मेट सेफट बेल्ट, तसेच संरक्षण जाळी बसविलेल नसताना मृतक कामगार संजयकुमार याला पत्रे बसविण्यास सांगितल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने ठेकेदार शौकन व सुपरवायझर अजयकुमार या दोघांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उप.नि.प-हाड करीत आहेत.

Conclusion:ambrnath_shivajinagar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.