ETV Bharat / state

ठाण्यात कर्करोग पीडितांची छोटी दहीहंडी साजरी; दहीहंडीसाठीचा खर्च दिला पूरग्रस्तांना - ठाणे बातमी

कर्करोग पीडित मुलांनी उत्स्फूर्तपणे 2 थर रचून ही दहीहंडी फोडली. या हंडीसाठी लागणारा सर्व खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आला आहे. दरवर्षी या ठिकाणी कर्करोग पीडित आणि त्यातून बरे झालेले गोविंदा हंडी फोडतात.

ठाण्यात कँसर पीडित रुग्णांची छोटी दहीहंडी साजरी
author img

By

Published : Aug 24, 2019, 7:18 PM IST

ठाणे - कोल्हापूर, सांगली आणि कोकणात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे यावर्षी आनंद चॅरिटेबल ट्रस्टची जांभळी नाका येथील दहीहंडी साजरी करण्यात आली नाही. फक्त कर्करोगसारख्या मोठ्या आजारातून बरे झालेल्या लहान मुलांना दरवर्षी प्रमाणे हंडी फोडण्याचा मान दिला. यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे यांची उपस्थिती होती.

ठाण्यात कर्करोग पीडित रुग्णांची छोटी दहीहंडी साजरी

यावेळी या मुलांनी उत्स्फूर्तपणे 2 थर रचून ही हंडी फोडली. या हंडीसाठी लागणारा सर्व खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी कर्करोग पीडित आणि त्यातून बरे झालेले गोविंदा हंडी फोडतात. या आजारामुळे मानसिक तणावातून थोडासा आनंद देण्यासाठी या हंडीचे आयोजन करण्यात येते.

Intro:ठाण्यात कँसर पीडित रुग्णांची दहीहंडी Body:कोल्हापूर, सांगली आणि कोकणात झालेल्या पूरपरिस्थिती मुळे यावर्षी आनंद चॅरिटेबल ट्रस्टची जांभळी नाका येथील दहीहंडी साजरी करण्यात आली नाही. फक्त कँसरसारख्या मोठ्या आजारातून बरे झालेल्या लहान मुलांना दरवर्षी प्रमाणे हंडी फोडण्याचा मान दिला. त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे 2 थर रचून ही हंडी फोडली. या हंडीसाठी लागणार सर्व खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी कँसरग्रस्त आणि त्यातून बरे झालेले गोविंदा हंडी फोडतात या आजारामुळे मानसिक तणावातून थोडासा आनंद देण्यासाठी या हंडीचे आयोजन करण्यात येते
byte :- कॅन्सर पिडीताचे निदान झालेले १ , राजन विचारे ( खासदार ) एकनाथ शिंदे (पालकमंञी )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.