ETV Bharat / state

भिवंडी लोकसभा : ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात मतदान केंद्रावर - नवरी

भोई सावरे गावात राहणारे वृषाली गाडे आणि शिवाजी यांच्या लग्नाची वरात थेट मतदानकेंद्रावर आली. या उभयतांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मतदान मतदानाचा हक्क बजावला.

ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात मतदान केंद्रावर
author img

By

Published : Apr 29, 2019, 4:56 PM IST

ठाणे - बोहल्यावर चढण्याआधी अनेक जण मतदानाच हक्क बजावतात. मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर येथे सावरे गावातील नवविवाहित दाम्पत्याने लग्न लागतच ढोल ताशांच्या गजरात वरात काढली. वरातीतून जातच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

भिवंडी लोकसभा : ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात मतदान केंद्रावर

भोई सावरे गावात राहणारे वृषाली गाडे आणि शिवाजी यांचा आज दुपारी १२ वाजता विवाह सोहळा आयोजित केला होता. या दोघांनी मतदान करण्याचा निश्चय लग्नाआधीच केला होता. त्यामुळे लग्न लागताच त्यांनी इतर विधी करण्याआधी वऱ्हाडी मंडळीसह ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला.

भिवंडी लोकसभा : ढोल ताशांच्या गजरात नवरा – नवरीची वरात थेट मतदान  केंद्रावर  

ठाणे :- बोहल्यावर चढण्याआधी अनेक जण मतदानाच हक्क बजावतात. मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूरात सावरे गावातील एका नवविवाहित दाम्पत्याने लग्न लागतच ढोल ताशांच्या गजरात वरात काढून थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हकक बजावला. 

भिवंडी लोकसभेतील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर भोई सावरे गावात राहणारे  वृषाली गाडे आणि शिवाजी यांचा आज दुपारी १२ वाजता विवाह सोहळा आयोजित केला होता. या दोघांनी मतदान करण्याचा निश्चय लग्ना आदीच केला होता. त्यामुळे लग्न लागताच त्यांनी  इतर विधी करण्याच्या आधी व्हराळी मंडळीसह ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामुळे या नवरा – नवरीच्या मतदानामुळे इतरही वरातीत सामील झालेल्या मंडळीनी त्यांना पाहून आपला मतदाना हक्क बजावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.