ETV Bharat / state

धक्कादायक! अतिथीगृहात प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या - suicide

रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिमा प्रसाद (वय 20 राहणार घाटकोपर , मुंबई ) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर अरुण गुप्ता (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.

गेस्ट हाउस मध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या
author img

By

Published : Jul 20, 2019, 3:00 PM IST

ठाणे - अतिथीगृहामध्ये एका खोलीमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये घडली. प्रतिमा प्रसाद (वय 20 रा. घाटकोपर, मुंबई) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर अरुण गुप्ता (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

thane
गेस्ट हाउस मध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गुप्ता हा मूळचा उत्तरप्रदेशमधील आजमगडचा रहिवासी आहे. त्याने काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये एक रूम बूक केली होती. काही वेळाने प्रतिमाही तिथे आली. रात्री नऊच्या सुमारास अरुणने गेस्ट हाउस मधील वेटरला चहा आणण्यासाठी सांगितले. त्यानंतर काही वेळाने वेटर चहा घेऊन गेला असता त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वेटरने चावीच्या छिद्रातून खोलीच्या आतमध्ये डोकावले असता त्याला आतील पंख्याच्या छताला अरुणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर तरुणीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.

गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात रवाना करण्यात आले. अरुणने प्रतिमाचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचा तपास अद्यापही सुरू असून घटनेमागचे नेमके कारण अद्यापही समजले नसल्याचे सहायक पोलीस उपायुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:धक्कादायक! गेस्ट हाउस मध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या

ठाणे :- गेस्ट हाऊसच्या एका खोलीमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना
कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम गेस्ट हाऊसमध्ये उघडकीस आली आहे, प्रतिमा प्रसाद (वय 20 राहणार घाटकोपर , मुंबई ) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे, तर अरुण गुप्ता वय 20 असे प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे , याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे,

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अरुण गुप्ता हा मूळचा उत्तरप्रदेश मधील आजमगड चा रहिवासी असून तो काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम गेस्ट हाउस मध्ये एक रूम बूक करून तो या रूम मध्ये विसाव्यासाठी आला होता , त्याच्या सोबत काही वेळाने मृतक प्रतिमाही आली होती, रात्री नऊच्या सुमारास मृतक अरुणने गेस्ट हाउस मधील वेटरला चहा आणण्यासाठी सांगितले , त्यानंतर काही वेळाने वेटर चहा घेऊन गेला असता त्याने दरवाजावर थाप तसेच दरवाजावरील बेल वाजवली, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वेटरने चावीच्या छिद्र तुन रूमच्या आतमध्ये डोकावले असता त्याला रूमच्या आतील पंख्याच्या छताला अरुणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, तर तरुणीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता, त्यानंतर गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने या घटनेची माहिती महात्मा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात रवाना करण्यात आले होते,

दरम्यान , मृतक प्रतिमाचा गळा आवळून अरुण ने हत्या केली आणि त्यानंतर अरुण ने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली , मात्र या घटनेचा तपास अद्यापही सुरू असून नेमकी प्रेयसीची हत्या करून स्वतःची आत्महत्या केली याचे कारण अद्यापही समजले नसल्याचे सहाय्यक पोलीस उपायुक्त अनिल पोवार यांनी माहिती दिली,
ftp foldar -- tha, kalyan mardar 20.7.19

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.