ETV Bharat / state

सहकाऱ्याला खोलीत कोंडून चार दिवस अनैसर्गिक अत्याचार; ३ जणांविरोधात गुन्हा दाखल - भिवंडी ठाणे

अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केले आहे. या अत्याचाराबाबत पीडित तरुणाने वडिलांना माहिती दिली असता हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ३ मजुरांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Mar 27, 2019, 10:06 AM IST

Updated : Mar 27, 2019, 1:24 PM IST

ठाणे - सहकाऱ्याला पत्र्याच्या खोलीत कोंडून ठेऊन ३ मजुरांनी सतत ४ दिवस अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात इमारत बांधकामासाठी ते मजूर आले होते. त्याच ठिकाणी असलेल्या चाळीत ही घटना घडली आहे.

नारपोली पोलीस ठाणे

खळबळजनक बाब म्हणजे पीडित सहकाऱ्यावर सतत आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्या अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केले आहे. या अत्याचाराबाबत पीडित तरुणाने वडिलांना माहिती दिली असता हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ३ मजुरांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भगवान, अजय आणि एक तपकिरी रंगाची ट्रॅक पँट घातलेला सहकारी तिघेही फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी नारपोली पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहे.

सहकाऱ्याला खोलीत कोंडून चार दिवस अनैसर्गिक अत्याचार; तिघा लिंग पिसाटांच्या विरोधात गुन्हा 

ठाणे :- भिवंडीत ईमारत बांधकामावर मजूरीसाठी आलेल्या तीन नराधम मजूरांनी  सहकाऱ्यालाच  चाळीतील  पत्र्याच्या खोलीत कोंडवून त्याच्यावर  अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडली आहे. हि घटना भिवंडी रोड रेल्वेस्टेशन परिसरातील एका चालीत घडली आहे.

 खळबळजनक बाब म्हणजे पिडीत सहकाऱ्यावर त्या तिघा नराधमांनी चार दिवस सतत  आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर लिंगपिसाटांनी अनैसर्गिक  अत्याचाराचे व्हिडीओ शूटिंग करून ते व्हाट्सअपद्वारे प्रसारित केले आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तिघा नराधम मजूरांच्या विरोधात  अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भगवान, अजय व तपकिरी रंगाची ट्रॅक पँट घातलेला एक सहकारी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी नारपोली पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

नराधम भगवान, अजय व तपकिरी रंगाची ट्रॅक पँट घातलेला या तिघांनी ते बांधकामाच्या ठिकाणी आले असता त्यांचा  अठरा वर्षीय सहकारी याला चाळीतील  पत्र्याच्या खोलीत कोंडवून ठेवले. त्यानंतर पिडीत सहकाऱ्यावर या तिघा नराधमांनी चार दिवस सतत  आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. हे नराधम एवढ्यावरच न थांबता या लिंगपिसाटांनी पिडीत सहकाऱ्यासोबत केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडीओ शूटिंग करून ते व्हाट्सअपद्वारे प्रसारित केले आहे. या अत्याचाराबाबत पिडीत तरुणाने वडिलांना माहिती दिली असता हा धक्कदायक प्रकार उघडकीस आल्याने  तिघा अत्याचारींविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात  भादंवि.३७७ ,४४२, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ( अ ) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) पंढरीनाथ भालेराव करीत आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
Last Updated : Mar 27, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.