ETV Bharat / state

मोबाईलवर पबजी खेळतो म्हणून आईने रागावल्याने तरुणाने घरातून काढला पळ - mobile

मोबाईलवर सतत पबजी गेम खेळतो म्हणून आई ओरडल्याने त्याचा मनात राग धरून एका कॉलेज युवकाने घर सोडून पलायन केल्याची घटना समोर आली आहे.

मयुर राजेंद्र गुळुंजकर
author img

By

Published : Apr 2, 2019, 9:48 AM IST

ठाणे - मोबाईलवर सतत पबजी गेम खेळतो म्हणून आई ओरडल्याने त्याचा मनात राग धरून एका कॉलेज युवकाने घर सोडून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटनाशहरातील मानसरोवर येथील लेक व्ह्यूसोसायटीत घडली आहे. मयुर राजेंद्र गुळुंजकर ( १७) असे मुलाचे नाव आहे. तो बीएनएन महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे.

परीक्षा तोंडावर आलेली असताना मयूर हा अभ्यास करायचे सोडून सततमोबाईलवरपबजी गेम खेळण्यात गुंतला होता. त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता. त्यामुळे त्याचीआई निर्मला या त्याच्यावर रागावल्या. आईच्या रागवण्याचा मयूरला राग आला. तो रविवारी रोजच्या प्रमाणेभिवंडी रेल्वे स्थानक येथे मामे बहीणीला आणण्यासाठी मोटारसायकल घेऊन गेला होता. मात्र, मयुरने मोटारसायकल वमोबाईल व गाडीची चावीहँडलसमोरठेवून तोनिघून गेला.

त्यानंतर काही वेळातचदुचाकी उभी असलेल्या ठिकाणी त्याची मामे बहीण आली. मात्र, त्याठिकाणी मयूरदिसून आला नाही. तिने त्याला मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याचा मोबाईलदुचाकीवरच वाजत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने घरी कुटुंबियांशी संपर्क साधूनया घटनेची माहिती दिली.

दरम्यान, मयूरचे वडील राजेंद्र गुळुंजकर यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मयूर हरवल्याची तक्रार दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार पोलिसांनी मयूरच्याअपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील करीत आहे.

मोबाईलवर पपजी गेम खेळण्याऱ्या कॉलेज युवकावर आई ओरडल्याने त्याने घरातून पळ काढला 

ठाणे :- मोबाईलवर सतत पपजी गेम खेळतो त्यामुळे मुलाचा अभ्यास बुडतो यावरून आई मुलावर ओरडली त्याचा मनात राग धरून एका कॉलेज युवकाने घर सोडून पलायन केल्याची घटना समोर आली आहे.

हि घटना शहरातील मानसरोवर येथील लेकव्ह्यू या सोसायटीच्या इमारतीत घडली आहे. मयुर राजेंद्र गुळुंजकर ( १७ ) असे रागाने घर सोडलेल्या मुलाचे नांव आहे. तो बीएनएन महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे.

परिक्षा तोंडावर आलेली असल्याने तो अभ्यास करायचे सोडून मयूर हा सतत मोबाईलवर पपजी गेम खेळण्यात गुंतला होता.त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता. त्यामुळे त्याची आई निर्मला हि त्याच्यावर रागावली. त्या बोलण्याचा मयूर यास वाईट वाटल्याने तो काल रोजच्या प्रमाणे मामे बहीण करिष्मा हिला भिवंडी रेल्वे स्टेशन येथे घेण्यासाठी युनिकोर्न मोटारसायकल घेऊन गेला होता. मात्र त्याने मोटारसायकल व त्याचा मोबाईल व गाडीची चावी हँडलसमोर ठेवून तो निघून गेला. त्यानंतर काहीवेळातच कोपर येथून भिवंडीरोड रेल्वे स्टेशन येथे दुचाकी उभी राहत असल्याच्या ठिकाणी त्याची मामे बहीण करिष्मा आली व आपला भाऊ मयूर यास आजूबाजूला बघू लागली मात्र तो दिसून आला नाही. त्यामुळे तिने त्याला मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल दुचाकीवरच वाजत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने घरी कुटुंबियांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, मयूर याचे वडिल राजेंद्र गुळुंजकर यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मयूरच्या हरवल्याची तक्रार दिली मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार पोलिसांनी मयूरच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.