ETV Bharat / state

महाराष्ट्र महोत्सव 'श्री'वर दिनेश कांबळेने कोरले नाव - महाराष्ट्र महोत्सव 'श्री'वर दिनेश कांबळे

गुरुवारी रंगलेल्या महाराष्ट्र महोत्सव 'श्री' या शरीर सौष्ठव स्पर्धेत दिनेश कांबळेचे यश

author img

By

Published : Feb 9, 2019, 8:06 PM IST

ठाणे - सांस्कृतिक कार्यक्रमांची चंगळ, चमचमीत व झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल आणि गुरुवारी रंगलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेने यंदाचा 'महाराष्ट्र महोत्सव श्री' गाजला. ७० किलो वजनी गटातील दिनेश कांबळे याने 'महाराष्ट्र महोत्सव श्री' हा 'किताब पटकावला. शिवसेना घोडबंदर रोड विभाग आणि वैष्णवी प्रतिष्ठान आयोजित सहाव्या महाराष्ट्र महोत्सवाची गेल्या आठवडाभरापासून दिमाखदार सुरवात झाली असून घोडबंदर रोडच्या आनंदनगर येथील मूच्छाला कॉलेजमागील पालिका मैदानात १० फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. रविवारी गायक कलाकार राहुल सक्सेना, कविता राम आणि आनंद मेनन यांच्या 'बॉलिवूड नाईट' या सिनेगीतांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना विभागप्रमुख, वैष्णवी प्रतिष्ठान चे सचिव मुकेश ठोमरे व शिवसैनिकांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवाला शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक,महापौर मीनाक्षी शिंदे,उपमहापौर रमाकांत मढवी,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,केबल सेना अध्यक्ष मंगेश वाळंज,नगरसेविका परीशा सरनाईक,पल्लवी कदम,जयश्री डेव्हिड,रागिणी बैरशेट्टी,निशा पाटील,सुखदा मोरे यांनी भेट दिली. महोत्सवात 'सूर नवा ध्यास नवा' मधील छोटे गायक कलाकार चैतन्य देवढे, सई जोशी, नेहा केणे, विश्वजा जाधव आणि उत्कर्ष वानखेडे यांच्या सुरेल गाण्यांची मैफल रंगली. तर आरिफ व झेबा यांचा 'बॉलिवूड कवाली-मवाली दरबार' हा कार्यक्रम झाला. महिलांच्या 'खेळ पैठणीचा' कार्यक्रमात शेकडो महिलांनी उपस्थिती नोंदवली.

undefined

'महाराष्ट्र महोत्सव श्री' स्पर्धेत 'किताब दिनेश कांबळे यांनी पटकावला. तर अभिषेक खेडेकर स्पर्धेचा बेस्ट पोझर ठरला. शनिवारी नृत्य स्पर्धेचा रसिक ठाणेकरांनी आनंद लुटला. यावेळी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेकडून पोसम या प्रोजेक्ट्साठी लाखो उमेदवारांमधून निवड होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झालेल्या ठाण्यातील अक्षत मोहिते याचा सत्कार महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Intro:'महाराष्ट्र महोत्सव श्री'वर दिनेश कांबळेने कोरले नावBody:
- ठाणेकर रसिकांना विकेंडनिमित्त 'बॉलिवूड नाईट'ची पर्वणी
ठाणे, दि. ५ (प्रतिनिधी)
सांस्कृतिक कार्यक्रमांची चंगळ...चमचमीत व झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल आणि गुरुवारी रंगलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेने यंदाचा 'महाराष्ट्र महोत्सव श्री' गाजला. ७० किलो वजनी गटातील दिनेश कांबळे याने 'महाराष्ट्र महोत्सव श्री' हा 'किताब पटकावला. शिवसेना घोडबंदर रोड विभाग आणि वैष्णवी प्रतिष्ठान आयोजित सहाव्या महाराष्ट्र महोत्सवाची गेल्या आठवडाभरापासून दिमाखदार सुरवात झाली असून घोडबंदर रोडच्या आनंदनगर येथील मूच्छाला कॉलेजमागील पालिका मैदानात १० फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. रविवारी गायक कलाकार राहुल सक्सेना, कविता राम आणि आनंद मेनन यांच्या 'बॉलिवूड नाईट' या सिनेगीतांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक नरेश मणेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना विभागप्रमुख, वैष्णवी प्रतिष्ठान चे सचिव मुकेश ठोमरे व शिवसैनिकांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवाला शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक,महापौर मीनाक्षी शिंदे,उपमहापौर रमाकांत मढवी,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,केबल सेना अध्यक्ष मंगेश वाळंज,नगरसेविका परीशा सरनाईक,पल्लवी कदम,जयश्री डेव्हिड,रागिणी बैरशेट्टी,निशा पाटील,सुखदा मोरे यांनी भेट दिली. महोत्सवात 'सूर नवा ध्यास नवा' मधील छोटे गायक कलाकार चैतन्य देवढे, सई जोशी, नेहा केणे, विश्वजा जाधव आणि उत्कर्ष वानखेडे यांच्या सुरेल गाण्यांची मैफल रंगली. तर आरिफ व झेबा यांचा 'बॉलिवूड कवाली-मवाली दरबार' हा कार्यक्रम झाला. महिलांच्या 'खेळ पैठणीचा' कार्यक्रमात शेकडो महिलांनी उपस्थिती नोंदवली.
'महाराष्ट्र महोत्सव श्री' स्पर्धेत 'किताब दिनेश कांबळे यांनी पटकावला. तर अभिषेक खेडेकर स्पर्धेचा बेस्ट पोझर ठरला. शनिवारी नृत्य स्पर्धेचा रसिक ठाणेकरांनी आनंद लुटला. यावेळी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेकडून पोसम या प्रोजेक्ट्साठी लाखो उमेदवारांमधून निवड होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झालेल्या ठाण्यातील अक्षत मोहिते याचा सत्कार महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.