ETV Bharat / state

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात; नगरपरिषद प्रशासन झोपेत

वाहनचालकांना चिखलातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच अनेक दुचाकी खड्डेमय तलावात फसतात. त्यामुळे त्यांचे वाहन बंद होत असल्याने वाहन खेचून त्यांना पायपीट करावी लागत आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 7:31 PM IST

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात

ठाणे - पावसाने अंबरनाथ पूर्व भागातील पहिलावहिला बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात बुडाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्या चिखलातून वाहने काढणे देखील जिकरीचे झाले आहे. मात्र, या रस्त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक करीत आहेत.

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात

अंबरनाथ पूर्वेकडील स्वामी समर्थ चौक ते एमआयडीसी रस्त्याला जोणारा बाह्यवळण रस्ता आहे. विशेष म्हणजे वडवली, शिवाजीनगर आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन म्हणून हा बाह्य रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर अंबरनाथ पालिकेने फक्त मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता गुडघाभर चिखलात बुडाला आहे.

वाहनचालकांना चिखलातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच अनेक दुचाकी खड्डेमय तलावात फसतात. त्यामुळे त्यांचे वाहन बंद होत असल्याने वाहन खेचून त्यांना पायपीट करावी लागत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष दिली नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:अंबरनाथ मधील बाह्यवळण रस्ता गेला गुडघ्याभर चिखलात ; मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

ठाणे :- अंबरनाथ पूर्व भागातील शहरातला पहिलावहिला बाह्यवळण रस्ता मुसळधार पडत असलेल्या पावसाच्या पाण्यात पूर्णत: गुडघाभर चिखलात बुडून रस्त्यावरच तळे निर्माण झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन त्यामधून वाहने काढणे जिकिरीचे झाले आहे मात्र या रस्त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकाकडून केला जात आहे,

अमरनाथ पूर्वेकडील स्वामी समर्थ चौक ते एमआयडीसी रस्त्याला जोडणारा हा बाह्यवळण रस्ता आहे, विशेष म्हणजे वडवली, शिवाजीनगर आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रेटकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन म्हणून हा वळण बाह्य रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र या रस्त्यावर अंबरनाथ पालिकेने फक्त मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे त्यामुळे सध्या हा रस्ता गुडघाभर चिखलात बुडाला असून या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे अशा बिकट रस्त्यातून वाहनचालकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे त्यातच अनेक दुचाकी या खड्डेमय तलावात फसत असल्याने त्यांचे वाहन बंद होऊन पर्यायी त्यांना वाहन खेचून पायपीट करावी लागत आहे, अंबरनाथ नगर परिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष न दिल्यास एखादी मोठी दुर्घटना अथवा अपघात होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे,

ftp foldar -- tha, abarnath potholes 20.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.