नवी मुंबई - पनवेल महापालिका हद्दीमध्ये विनाकारण फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पकडून आणलेल्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत असून परिमंडळ-2 मध्ये सुमारे 35 हजार नागरिकांवर निर्बंधाची पायमल्ली केल्याने कारवाई करण्यात आली आहे.
पाच हजार नागरिकांवर मास्क न लावल्याने कारवाई -
पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न लावणे या सारख्या गोष्टींमध्ये वाढ होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून 24 दिवसात आतापर्यंत पाच हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ हजार नागरिकांवर कारवाई - पनवेल कोरोना रुग्णसंख्या
पनवेल महापालिका हद्दीमध्ये विनाकारण फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पकडून आणलेल्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत असून परिमंडळ-2 मध्ये सुमारे 35 हजार नागरिकांवर निर्बंधाची पायमल्ली केल्याने कारवाई करण्यात आली आहे.