ठाणे - दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे मर्द व्यक्ती होते. परंतु उद्धव ठाकरे हे गुडघे टेकणारे नेते आहेत. त्यांना सत्तेचा लाडू जास्त खुणावत असल्याने ते बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान विसरल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे. भिवंडी शहर समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युती संदर्भात ते बोलत होते.
आझमी म्हणाले, काश्मीरच्या पुलवामा येथील हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक असून देशातील गुप्तचर यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ते घडले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. नदीचे पाणीच नव्हे तर पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडून त्यांना एकदा प्रतिउत्तर देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देश एक होईल.
भिवंडीत पत्रकार परिषदेत बोलताना अबू आझमी भिवंडीत पत्रकार परिषदेत बोलताना अबू आझमी
मंत्री जाणार असतील तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून कडक तपासणी होते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्धसैन्य दलाचे जवान एकाच वेळी जात असताना साडेतीनशे किलो आरडीएक्स त्याठिकाणी आलेच कसे ? यामध्ये सुरक्षा यंत्रणा असफल झाली असल्याचे त्यांनी म्हटले. अतिरेकी याचा कोणताही रंग नसून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत त्यांना कंठस्नान घालावे. परंतु त्याचवेळी देशातील काश्मिरी नागरिकांवर जे अत्याचार सुरु झालेत त्याचा निषेध करत काश्मिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे आझमी यांनी म्हटले.
Intro:Body:
एडिटेड न्यूज -
Abu Azmi Criticized On Uddhav Thackeray
Thane, Abu Azmi, Uddhav Thackeray, बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, पंतप्रधान, नरेंद्र मोदी, पाकिस्तान
बाळासाहेब ठाकरे मर्द होते, मात्र उद्धव गुडघे टेकणारा नेता - अबू आझमी
ठाणे - दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे मर्द व्यक्ती होते. परंतु उद्धव ठाकरे हे गुडघे टेकणारे नेते आहेत. त्यांना सत्तेचा लाडू जास्त खुणावत असल्याने ते बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान विसरल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे. भिवंडी शहर समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युती संदर्भात ते बोलत होते.
आझमी म्हणाले, काश्मीरच्या पुलवामा येथील हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक असून देशातील गुप्तचर यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ते घडले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. नदीचे पाणीच नव्हे तर पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडून त्यांना एकदा प्रतिउत्तर देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देश एक होईल.
मंत्री जाणार असतील तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून कडक तपासणी होते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्धसैन्य दलाचे जवान एकाच वेळी जात असताना साडेतीनशे किलो आरडीएक्स त्याठिकाणी आलेच कसे ? यामध्ये सुरक्षा यंत्रणा असफल झाली असल्याचे त्यांनी म्हटले. अतिरेकी याचा कोणताही रंग नसून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत त्यांना कंठस्नान घालावे. परंतु त्याचवेळी देशातील काश्मिरी नागरिकांवर जे अत्याचार सुरु झालेत त्याचा निषेध करत काश्मिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे आझमी यांनी म्हटले.
========================
बाळासाहेब ठाकरे मर्द होते... मात्र, उद्धव गुडघे टेकणारा नेता... अबू असीम आजमी यांची टीका... म्हणाले, उद्धव यांना सत्तेचा लाडू जास्त खुणावत असल्यानं ते बाळासाहेब ठाकरेंचे सन्मान विसरले...
बाळासाहेब ठाकरे मर्द होते, मात्र उद्धव गुडघे टेकणारा नेता ... अबू असीम आजमी
Inbox
x
Siddharth Kamble <siddharth.kamble@etvbharat.com>
Attachments5:41 PM (14 minutes ago)
to Manoj, me
बाळासाहेब ठाकरे मर्द होते, मात्र उद्धव गुडघे टेकणारा नेता ... अबू असीम आजमी
ठाणे :- दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे मर्द व्यक्ती होते परंतु उद्धव ठाकरे हे गुडघे टेकणारे नेते असून त्यांना सत्तेचा लाडू जास्त खुणावत असल्याने ते बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान विसरल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू असीम आजमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते भिवंडी शहर समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना भाजपा युती संदर्भात बोलताना त्यांनी टीका केली
आजमी पुढे म्हणाले कि, काश्मीर येथील पुलवामा येथील हल्ला हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक असून देशातील गुप्तचर यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे घडले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असून नदीचे पाणीच नव्हे तर पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडून त्यांना एकदा प्रतिउत्तर देण्याची गरज असून त्यासाठी सर्व देश एक होईल असे अबू असीम आजमी यांनी सांगितले. मंत्री जाणार असतील तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून कडक तपासणी होते. परंतु ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्धसैन्य दलाचे जवान एकाच वेळी जात असताना त्या ठिकाणी साडेतीनशे किलो आरडीएक्स आलेच कसे, यामध्ये सुरक्षा यंत्रणा असफल झाली असल्याचे सांगत अतिरेकी याचा कोणताही रंग नसून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत त्यांना कंठस्नान घालाव. परंतु त्याच वेळी देशातील काश्मिरी नागरिकांवर जे अत्याचार सुरु झालेत त्याचा निषेध करीत काश्मिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज त्यांनी पत्रकार परिषेदत बोलून दाखविली.
Conclusion: