ETV Bharat / state

भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग - Warehouse fire Bhiwandi

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच असून आज दुपारच्या सुमारास वळ गावच्या हद्दीतील उर्बान फर्निचरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

Furniture warehouse fire news Bhiwandi
फर्निचर गोदाम भिवंडी आग बातमी
author img

By

Published : May 4, 2021, 3:00 PM IST

Updated : May 4, 2021, 5:27 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच असून आज दुपारच्या सुमारास वळ गावच्या हद्दीतील उर्बान फर्निचरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

आग लागल्याचे दृश्य

हेही वाचा - डोंबिवलीतील कोपर पुलावरील सर्व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण; जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार खुला

दरम्यान, या भीषण आगीत पहिल्या मजल्यावर असलेले गोदाम जळून खाक झाले असून त्यामधील लाखो रुपयांचे फर्निचरचे साहित्यही आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे म्हणजे दि. बा. पाटील यांचा अपमान'

Last Updated : May 4, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.