ETV Bharat / state

ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक - ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग

आज पहाटे ठाण्यातील प्रभात सिनेमा जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने संपूर्ण दुकानाला घेरले असून, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू केले.

fire on electric shop in thane
ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग
author img

By

Published : Jan 20, 2020, 3:55 PM IST

ठाणे - आज पहाटे ठाण्यातील प्रभात सिनेमा जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने संपूर्ण दुकानाला घेरले असून, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू केले.

ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग

शहरातील प्रभात सिनेमाजवळील जय हिंद नावाच्या इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. बऱ्याच वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्याने दुकान बंद होते, म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे स्थानिक शिवसेना नेते नितीन ढमाले यांनी सांगितले. आग ही शॉर्ट सर्किटमुळे न लागता, वरून टाकलेल्या सिगरेट मुळे लागल्याचा अंदाज माजी नगरसेवक पवन कदम यांनी वर्तवला आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील ताडपत्र्या काढून टाकाव्यात जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे कदम म्हणाले. यामध्ये जर कोणी दोषी आढळले तर दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन स्थानिक नगरसेविका पल्लवी कदम यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाचा अंदाज घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Intro:ठाण्यात मुख्य बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग लाखोंचा माल जळून खाक कोणालाही इजा नाहीBody:
आज पहाटे ठाण्यातील प्रभात सिनेमा जवळील big बॉस दुकानाच्या शेजारी स्थित असलेल्या "जयहिंद" नावाच्या दुकानाला भीषण आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण दुकानाला घेरले व आतील सर्व सामान जळून खाक झाले. सदर दुकान हे इलेक्ट्रिकल सामानाचे असल्याने आता लाखोंचा माल भरलेला होता. दुकानाला लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संतोष कदम साहेब वर त्यांचा स्टाफ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे सहा पाण्याचे टँकर आग विझविण्याची शर्थ करू लागले. बऱ्याच वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पहाटेची वेळ असल्याने दुकान बंद होते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही असे स्थानिक शिवसेना नेते नितीन ढमाले यांनी सांगितले. आग ही शॉर्ट सर्किट मुळे न लागता, वरून टाकलेल्या सिगरेट मुळे लागला असल्याचा अंदाज माजी नगरसेवक पवन कदम यांनी वर्तविला. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील ताडपत्र्या काढून टाकाव्यात जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे ते म्हणाले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवरे यांच्याशी बोलून आगीचे नक्की कारण जाणून घेऊन जर कोणी दोषी आढळले तर दोषींवर कारवाई करू असे आश्वासन स्थानिक नगरसेविका पल्लवी कदम यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाचा अंदाज घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
BYTE नितीन ढमाले (स्थानिक शिवसेना नेता) संतोष कदम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.