ETV Bharat / state

विवाहितेचा मृतदेह सापडला ठाण्याच्या वालधुनी नाल्यात, हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम

author img

By

Published : Sep 13, 2019, 10:23 PM IST

शहरातील वालधुनी नाल्यात शुक्रवारी दुपारी एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शितल साळवे असे मृतक विवाहितेचे नाव असून शीतलची आत्महत्या की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

विवाहितेचा मृतदेह सापडला ठाण्याच्या वालधुनी नाल्यात

ठाणे - उल्हासनगर शहरातील वालधुनी नाल्यात शुक्रवारी दुपारी एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शितल साळवे असे मृतक विवाहितेचे नाव असून शीतलची आत्महत्या की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

विवाहितेचा मृतदेह सापडला ठाण्याच्या वालधुनी नाल्यात

मिळालेल्या माहितीनुसार शीतल उल्हासनगर कँम्प क्र. ५ लालचक्की येथील महात्मा फुले नगर येथे राहत होती. ८ दिवसांपूर्वीच तीने एका चिमुकलीला जन्म दिला असून शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ती घराबाहेर निघून गेली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, दुपारी वालधुनी नाल्यात शीतलचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र, शीतलने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध

Intro:kit 319Body:
बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला वालधुनी नाल्यात :.हत्या की आत्महत्या पोलिसांनचा तपास

ठाणें :- उल्हासनगर शहरातील वालधुनी नाल्यात एका २५ वर्षिय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शितल साळवे असे मृतक विवाहितेचे नाव असुन शीतलने आत्महत्या केली का ? तिची हत्या झाली ? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मृतक शीतल उल्हासनगर कँम्प क्रं ५ लालचक्की येथील महात्मा फुले नगर येथे राहणारी होती. आठ दिवसांपूर्वी प्रसुती होऊन एका चिमुकलीला तिने जन्म दिला आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत शीतल घरातुन बाहेर निघुन गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.माञ दुपारच्या दरम्यान शीतलचा मृतदेह वालधुनी नाल्यात मिळुन आल्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह नाल्यातुन बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
मध्यवर्ती पोलीस ह्या घटनेचा पंचनामा करुन हिललाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात येणार असला तरी शीतलने आत्महत्या केली आहे का ? तिची हत्या झाली ? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Conclusion:ulhasnagar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.