ETV Bharat / state

आदिनाथ साखर कारखाना : कामगारांच्या कुटूंबीयांचा संचालकाच्या घराबाहेर ठिय्या - सोलापूर

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

कामगारांच्या कुटूंबियांचा संचालकाच्या घराबाहेर ठिय्या
author img

By

Published : Aug 26, 2019, 9:50 AM IST

सोलापूर- कामगारांच्या कुटूंबातील महिलांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. मागील 42 महिन्यापासून कामगारांना पगार दिला गेला नसल्यामुळे घर कसे चालवायचे? असा टाहो फोडत या महिलांनी प्रश्नांचा भडीमार केला.

कामगारांच्या कुटूंबियांचा संचालकाच्या घराबाहेर ठिय्या

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आदिनाथ सहकार साखर कारखान्याच्या कामगारांना मागील 42 महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. कारखाना व्यवस्थितपणे चालविण्यास संचालक मंडळ हे असमर्थ ठरल्यामुळे हा कारखाना बंद राहिलेला आहे.

कारखान्यातील कामागारांना मागील 42 महिन्यापासून पगार दिला नसल्यामुळे या कामगारांवर व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या महिलांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

Intro:mh_sol_03_karmala_sugar_worker_family_andolan_7201168
कामगारांच्या कुटूंबियाचे ठिय़्या आंदोलन
42 महिन्यांचा पगारासाठी कार्यकारी संचालकाच्या घराबाहेर महिलांचा ठिय्या
सोलापूर-
कामगारांच्या कुटूंबातील महिलांनी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. मागील 42 महिन्यापासून कामगारांना पगार दिला गेला नसल्यामुळे घर कसे चालवायचे असा टाहो फोडत या महिलांनी प्रश्नांचा भडीमार केला. Body:करमाळा तालूक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या कुटूंबातील महिलांना कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आदिनाथ सहकार साखर कारखान्याच्या कामगारांना मागील 42 महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. कारखाना व्यवस्थितपणे चालविण्यास संचालक मंडळ हे असमर्थ ठरल्यामुळे हा कारखाना बंद राहिलेला आहे. कारखान्यातील कामागारांचे मागील 42 महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नसल्यामुळे या कामगारांवर व त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या महिलांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.