पंढरपूर(सोलापूर) - जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. 590 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 12225 उमेदवार आपली राजकीय शक्ती पणाला लावली आहे. यातूनच 590 गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहेत.
![election](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhppssgrampanchayatelectionnews_15012021154107_1501f_1610705467_846.jpg)
ग्रामपंचायत निवडणूक मतदान टक्केवारी
दुपारी दीड वाजेपर्यंत
करमाळा एकूण जागा 51 मतदान टक्केवारी 52. 17, माढा एकूण जागा 82 मतदान टक्केवारी 50. 84, पंढरपूर एकूण जागा 72 मतदान टक्केवारी 51. 65, माळशिरस एकूण जागा 49 मतदान टक्केवारी 46. 70, सांगोला एकूण जागा 61 मतदान टक्केवारी 54. 73, मंगळवेढा एकूण जागा 23 मतदान टक्केवारी 51. 39
![election](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhppssgrampanchayatelectionnews_15012021154107_1501f_1610705467_1069.jpg)
पंढरपूर एकूण जागा 72 मतदान टक्केवारी 51. 65, माळशिरस एकूण जागा 49 मतदान टक्केवारी 46. 70, सांगोला एकूण जागा 61 मतदान टक्केवारी 54. 73, मंगळवेढा एकूण जागा 23 मतदान टक्केवारी 51. 39.