ETV Bharat / state

करमाळा बँक दुर्घटना प्रकरणी दोघांना अटक; चौघांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे मालक शोभा जीवनधर दोशी, राजेश जीवनधर दोशी, संदेश जीवन दोशी, सुचिता जितेंद्र दोशी (रा. सर्व करमाळा) यांच्याविरोधात कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी राजेश व संदेश या दोघांना अटक केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:04 PM IST

सोलापूर - करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र दुर्घटना प्रकरणी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच 22 जण यात जखमी झाले होते.

पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे मालक शोभा जीवनधर दोशी, राजेश जीवनधर दोशी, संदेश जीवन दोशी, सुचिता जितेंद्र दोशी (रा. सर्व करमाळा) यांच्याविरोधात कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी राजेश व संदेश या दोघांना अटक केली आहे.

करमाळा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे छत कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणी करमाळा पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांनी इमारतीच्या चार मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

करमाळा शहरातील महेन्द्रनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता छत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता तर, 22 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी योगेश्वर पंजाबराव ठाकरे यांनी फिर्याद दिली आहे. ज्या इमारतीमध्ये बँक होती त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतील बांधकाम करण्यासाठीची कोणतीही परवानगी मालकांनी घेतलेली नव्हती.

हेही वाचा - करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला; दोघांचा मृत्यू, 15 जखमी

बांधकामाची नगरपरिषदेकडून कसलीही परवानगी न घेता बांधकामात बदल केला. शिवाय बँक भाड्याने देताना बांधकाम केलेले स्लॅप कमकुवत असून भविष्यात हे स्लॅब कोसळून जीवितहानी होऊ शकते, याची कल्पना असूनही इमारत मालकांनी कोणतीही दक्षता घेतली नाही. यामुळे ही दुर्घटना घडली असे, फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे मालक शोभा जीवनधर दोशी, राजेश जीवनधर दोशी, संदेश जीवन दोशी, सुचिता जितेंद्र दोशी (रा. सर्व करमाळा) यांच्याविरोधात कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी राजेश व संदेश या दोघांना अटक केली आहे

हेही वाचा - करमाळा बँक दुर्घटना : पालकमंत्री देशमुखांची घटनास्थळी धाव; जखमींची केली विचारपूस

Intro:mh_sol_04_fir_in_karmala_accident_7201168
करमाळा बॅंक दूर्घटना प्रकरणी दोघांना अटक
चौंघाविरूद्ध सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल
सोलापूर-
करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र दुर्घटना प्रकरणी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहेBody:करमाळा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे छत कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणी करमाळा पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांनी इमारतीच्या चौघां मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती.
करमाळा शहरातील महेन्द्रनगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता कोसळून दोन जण ठार 22 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी योगेश्वर पंजाबराव ठाकरे यांनी फिर्याद दिली आहे. ज्या इमारती मध्ये बँक होती त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतील बांधकाम करण्यासाठीची कोणतीही परवानगी मालकांने घेतलेली नव्हती. बांधकामाची नगरपरिषदेकडून कसलीही परवानगी न घेता बांधकामात बदल केला. शिवाय बँक भाड्याने देताना बांधकाम केलेले स्लॅप कमकुवत असून भविष्यात हे स्लॅब कोसळून जीवितहानी होऊ शकते. याची कल्पना असूनही इमारत मालकांनी कोणतीही दक्षता घेतली नाही. यामुळे ही दुर्घटना घडली असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे मालक शोभा जीवनधर दोशी, राजेश जीवनधर दोशी,संदेश जीवन दोशी,सुचिता जितेंद्र दोशी राहणार सर्व करमाळा यांच्याविरोधात कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करून चौघांपैकी राजेश व संदेश या दोघांना अटक केली आहे
Conclusion:
बाईट - 1 - श्रीकांत पाडुळे - पोलीस निरीक्षक करमाळा पोलिस स्टेशन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.