ETV Bharat / state

सोलापुरात आढळले १६४३ नवे कोरोना रुग्ण, तर ३२ रुग्णांचा मृत्यू

जिल्हा आरोग्य प्रशासनाने १० हजार ३९४ जणांची तपासणी केली होती. त्यामध्ये १५६९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लागण झालेल्यामध्ये ९१३ पुरुष आणि ६५६ स्त्रिया आहेत. सोलापुरातील ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १६ पुरुष व ८ स्त्रिया आहेत.

solapur corona update
कोरोना रुग्णांची तपासणी
author img

By

Published : May 21, 2021, 9:47 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात आज गुरुवारी एकुण १७०९ रुग्ण बरे झाले १६४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोलापुरात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७९०४ इतकी आहे. ऍक्टिव्ह किंवा पॉजीटिव्ह रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरतोय. कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील कमी होत चालला आहे. यामुळे सोलापुरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागात १६ हजार ९७४ रुग्णांवर उपचार सुरु -

जिल्हा आरोग्य प्रशासनाने १० हजार ३९४ जणांची तपासणी केली होती. त्यामध्ये १५६९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लागण झालेल्यामध्ये ९१३ पुरुष आणि ६५६ स्त्रिया आहेत. सोलापुरातील ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १६ पुरुष व ८ स्त्रिया आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १६९७४ पॉजीटिव्ह रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील वाढत्या मृत्यू संख्येने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पाडली आहे.

शहरात कोरोनाने ८ रुग्णांचा मृत्यू -

सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने सोलापूर शहरात ३००६ जणांची तपासणी केली. त्यामध्ये ७४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लागण झालेल्यामध्ये ४१ पुरुष व ३३ स्त्रिया आहेत. शहरात १३४ रुग्णांनी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शहरात कोरोनाने ८ रुग्ण मृत झाले आहेत. मृतांमध्ये ४ स्त्रिया व ४ पुरुष आहेत. शहरातील विविध रुग्णालयात ९३० पॉजीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा - 'कोरोनासाठी रेमडेसिवीर वापरायचे की नाही, हे टास्क फोर्स ठरवणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.