ETV Bharat / state

सांगोल्यात संजय पाटील यांनी हेलिकॉप्टरने येऊन दाखल केला उमेदवारी अर्ज - शिवमल्हार ब्रिगेड संघटना

सांगोला विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी संजय पाटील या उमेदवाराने चक्क हेलिकॉप्टरने येऊन अर्ज दाखल केला.

author img

By

Published : Oct 4, 2019, 9:34 AM IST

सोलापूर - सांगोला विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी संजय पाटील या उमेदवाराने चक्क हेलिकॉप्टरने येऊन अर्ज दाखल केला.

सांगोला विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी संजय पाटील या उमेदवाराने चक्क हेलिकॉप्टरने येऊन अर्ज दाखल केला.

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावचे नामवंत उद्योगपती संजय वसंत पाटील यांनी सांगोला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय पाटील सांगोल्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे येथून हेलिकॉप्टर घेऊन आले; व सांगोल्यात शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला.

हेही वाचा सांगोल्यात शेकापचा वारसा चालवणार भाऊसाहेब रूपनवर; गणपतराव देशमुखांची घोषणा

संजय पाटील हे शिवमल्हार ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवमल्हार ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी सर्वत्र आपल्या कार्याची छाप पाडली आहे.

पक्षाचा आदेश मानून काम करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.थ

Intro:mh_sol_11_helicoptor_for_nomination_7201168

हेलिकॉप्टर ने येऊन दाखल केला उमेदवारी अर्ज
सांगोला विधानसभा मतदार संघात संजय पाटील यांनी हेलिकॉप्टर ने येऊन भरला उमेदवारी अर्ज

सोलापूर-

सांगोला विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी संजय पाटील या उमेदवाराने चक्क हेलिकॉप्टरच आणलं.
Body:
जैनवाडी ता पंढरपूर या मूळ गावचे असलेले व पुणे येथील नामवंत उद्योगपती संजय वसंत पाटील यांनी सांगोला विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय पाटील यांनी सांगोला येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्या साठी पुणे येथून हेलिकॉप्टर घेऊन आले. पुण्यावरून हेलिकॉप्टर ने येवून सांगोला येथे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला .

संजय पाटील हे शिवमल्हार ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्य पहात आहेत.राष्ट्रवादी आणि शिवमल्हार ब्रिगेड च्या माध्यमातून त्यांनी तळागाळापर्यंत आपल्या कार्याची छाप पाडली आहे.पक्षाचा आदेश मानून काम करणार असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.