ETV Bharat / state

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ - namvistar programme

नामविस्तार कार्यक्रमात मंचावर जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे

सोलापूर विद्यापीठ नामकरण
author img

By

Published : Mar 6, 2019, 12:51 PM IST

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाम विस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे. नामविस्तार कार्यक्रमात मंचावर जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात आलेली होती. यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आहे.

सोलापूर विद्यापीठ नामकरण

सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम पार पडला.

Intro:R_MH_SOL_01_06_UNIVERSITY_NAMVISTAR_S_PAWAR
सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे झाले नामकरण
सोलापूर_
सोलापूर विद्यापीठाचा नामकरण करण्यात आले असून सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी चे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे धनगर समाजाला खूष करण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आगोदरच सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आहे.

Body:सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम पार पडला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.