ETV Bharat / state

सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात

शहरातील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद अवस्थेत आहे. याठिकाणी फक्त खासगी विमाने उतरतात. त्यामुळे या विमानतळाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. सोमवारी अचानक या विमानतळावरील गवताला आग लागली.

author img

By

Published : Feb 4, 2020, 8:19 AM IST

solapur airport fire
सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात

सोलापूर - शहरातील विमानतळावरील वाळलेल्या गवताला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सोलापूर विमानतळावरील गवताला लागलेली आग आटोक्यात

शहरातील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद अवस्थेत आहे. याठिकाणी फक्त खासगी विमाने उतरतात. त्यामुळे या विमानतळाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. सोमवारी अचानक या विमानतळावरील गवताला आग लागली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर अग्नीशमन दलाने सात गाड्या पाण्याचा वापर करत ही आग आटोक्यात आणली. कोणीतरी आगपेटी टाकून ही आग लावली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Intro:mh_sol_05_airport_fire_7201168
सोलापूर विमानतळाला आग, विमानतळातील गवताला लागली आग,

सोलापूर-
सोलापूर विमानतळातील वाळलेल्या गवताला आग लागल्याची घटना सोमवारी सांयकाळच्या सूमारास घडली आहे. अग्नीशमन दलाच्या पंपानी सात गाड्या पाण्या मारून आग आटोक्यात आणली आहे. .Body:सोलापूरातील होटगी रोड वरील विमानतळा मधील वाळलेल्या गवताला आग लागली. सोलापूरातील होटगी रोड वरील विमानतळ हे बंद अवस्थेत आहे. खाजगी विमानच या विमानतळावर उतरले जातात. या विमानतळावर सोमवारी सांयकाळच्या सूमारास वाळलेल्या गवताला आग लागली आहे. कोणी तरी व्यक्तीने काडी टाकून ही आग लावली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या अग्निशमन दलाने आग विझविली आहे. विमानतळाच्या आवारातील गवताला आग लागली होती आणि ती आग सध्या विझलेली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.