ETV Bharat / state

'संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल'

2014 च्या निवडणुकीत मी नवखा असताना चांगले मतदान झाले. किरकोळ मतांनी माझा पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. विकास करण्याची माझी भूमिका आहे, असे संजय शिंदेंनी सांगितले.

संजय शिंदे, अपक्ष उमेदवार
author img

By

Published : Oct 13, 2019, 4:28 PM IST

सोलापूर - मतदारांनी संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल, असे वक्तव्य करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी केले आहे. ते वडाचीवाडी येथील जाहीर सभेत बोलत होते.

संजय शिंदे, अपक्ष उमेदवार

हेही वाचा - महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या सरकारच्या पाठिशी उभे रहा - चित्रा वाघ

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 2014 च्या निवडणूकीत मी नवखा असताना चांगले मतदान झाले. किरकोळ मतांनी माझा पराभव झाला. जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. विकास करण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही मला निवडूण दिले तर चांगला विकास करता येईल, असेही शिंदे म्हणाले.

Intro:Body:करमाळा - आपण संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल - संजय शिंदे

Anchor - निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना वडाचीवाडी येथील जाहीर सभेत बोलताना अपक्ष उमेदवार संजय शिंदे म्हणाले की आपण संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल.

Vo - 2014 च्या निवडणूकीत मी नवखा असताना चांगले मतदान झाले. किरकोळ मताने पराभव झाला. जिल्हा परिषद च्या माध्यमातून दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. विकास करण्याची माझी भूमिका आहे. चांगला विकास करता येईल.

बाईट - 1 - संजय शिंदे ( अपक्ष उमेदवार )

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.