ETV Bharat / state

अमित शाह यांच्या स्वागतासाठी राजेशाही थाट; सोलापुरातील शासकीय विश्रामगृह विद्युत रोषणाईने सजवले - गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात होत आहे. या यात्रेच्या समारोपासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सोलापुरात येणार आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासन अमित शहांच्या स्वागतासाठी पैश्याची उधळपट्टी करताना दिसत आहे.

अमित शहांच्या स्वागतासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह विद्युत रोषणाईने सजवले आहे
author img

By

Published : Aug 30, 2019, 11:40 PM IST

सोलापूर - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राजेशाही व्यवस्था करण्यात येत आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृह विद्युत रोषणाईने सजवले आहे.

अमित शहांच्या स्वागतासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह विद्युत रोषणाईने सजवले आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात होत आहे. या यात्रेच्या समारोपासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सोलापुरात येणार आहेत.अमित शहा सोलापुरात येणार असल्यामुळे शासकीय विश्रामगृहाजवळच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच व्हीआयपी सुटला रंगरंगोटी करण्याचे काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. राज्यातील जनता एकीकडे महापुराने तर दुसरीकडे दुष्काळाने होरपळून निघत आहे. स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशातील काही भाग पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासन मात्र अमित शहा यांच्या स्वागतासाठी पैश्याची उधळपट्टी करताना दिसत आहे.

Intro:अमित शहाच्या स्वागतासाठी प्रशासनाचा राजेशाही थाट, विद्युत रोषणाईने रेस्ट हाऊस सजवले, नविन गालीचेही अंथरले

सोलापूर-
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजेशाही व्यवस्था करण्यात येत आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृह हे विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे तर अमित शहा यांच्यासाठी नविन गालीचे देखील अंथरण्यात आले आहेत. स्वतःच्या कष्टाने कमविलेल्या पैशातील काही भाग पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. तर दुसरीकडे सोलापुरातील जिल्हा प्रशासन हे मात्र अमित शहा यांच्या स्वागतासाठी पैश्याची उधळपट्टी करतांना दिसतंय.

Body:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजन आदेश यात्रेच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात होत आहे मुख्यमंत्र्यांच्या महाजन आदेश यात्रेच्या समारोपासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सोलापुरात येणार आहेत अमित शहा सोलापुरात येणार असल्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच अमित शहा यांच्या साठी जिल्हा प्रशासनाने नवीन गालिचे अंथरण्यासाठी आणले आहेत. देशाचे गृहमंत्री भाजपच्या महाजन आदेशा स्त्रीच्या समारोपासाठी येणार असल्यामुळे शासकीय विश्रामगृहामध्ये डांबरीकरण तसेच व्हीआयपी सुटला रंगरंगोटी करण्याचे काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
राज्यातील जनता एकीकडे महापुराण तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळून निघत आहे सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातले होते या जिल्ह्यात आलेला पूर हा इतका भयावह होता किती याची कल्पनादेखील करवत नाही अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांसाठी अनेकांनी सढळ हाताने मदत केली मोठ्या कष्टाने कमवलेल्या पैशातून काही पैसे पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठवली पूरग्रस्तांना राज्यातील जनता मदत करत असताना सोलापुरातील प्रशासन मात्र मित शहा यांच्या दौर्‍यासाठी राजेशाही थाट उभारून लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे चित्र दिसते.
1 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची महाजन आदेश यात्रेचा समारोप सोलापुरात होत आहे समारोपाची सभा सायंकाळची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी सोलापुरातून विमान उद्यानाची सोय नसल्यामुळे आम्हीच आहे सोलापुरात मुक्काम करणार आहेत अमित शहा यांच्या सोलापुरातील मुक्कामासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांच्या व्यवस्थेवर पैसे खर्च करणे यात गैर काही नाही मात्र राज्यातील जनता एकीकडं महापुराने तर दुसरीकडे दुष्काळाने होरपळत असताना व सोलापूर सारख्या शहरात अमित शहा यांच्या व्यवस्थेसाठी पंचतारांकित हॉटेलची सुविधा असतानादेखील प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील राजेशाही थाट आवर केला जाणारा खर्च हा नक्कीच चीड आणणारा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.