सोलापूर - शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.मतदान केंद्रात एक फुटापेक्षा जास्त पाणी साचलेले असून मतदारांना साचलेल्या पाण्यातून मतदान करावे लागत आहे.
सोलापुरातील मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला
शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.
![सोलापुरातील मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4817396-thumbnail-3x2-solapur.jpg?imwidth=3840)
सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. अनेक मतदान केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मतदारांना मतदानाला जाण्यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
![भवानी पेठेतील मतदान केंद्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-voting-station-in-water-7201168_21102019083528_2110f_1571627128_503.jpg)
सोलापूर - शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.मतदान केंद्रात एक फुटापेक्षा जास्त पाणी साचलेले असून मतदारांना साचलेल्या पाण्यातून मतदान करावे लागत आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. अनेक मतदान केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मतदारांना मतदानाला जाण्यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
![भवानी पेठेतील मतदान केंद्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-voting-station-in-water-7201168_21102019083528_2110f_1571627128_503.jpg)
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सोलापुरातील भवानी पेठेतील मतदान केंद्रात पाणी
सोलापूर-
सोलापूर शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे. Body:मतदान केंद्रात एक फुटापेक्षा जास्त पाणी साचलेले असून साचलेल्या पाण्याच्या परिस्थिती मध्ये मतदान करावे लागत आहे.
सोलापूरात जोरदार पाऊस ,
भवानी पेठेतील मतदान केंद्रात पाणी शिरले...
मतदान केंद्रात फूटभर पाणी ,
फूटभर पाण्यात करावे लागतंय मतदान...Conclusion: