ETV Bharat / state

सोलापूरात दमदार पावसाला सुरुवात

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात आज दुपारी दमदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी अडीचनंतर संपूर्ण शहरात काहीवेळ जोरदार पाऊस पडत होता. जून आणि जुलै हे दोन्ही महिने पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

सोलापूरात दमदार पावसाला सुरुवात
author img

By

Published : Aug 1, 2019, 11:34 PM IST

सोलापूर - अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात आज दुपारी दमदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी अडीचनंतर संपूर्ण शहरात काहीवेळ जोरदार पाऊस पडत होता. जून आणि जुलै हे दोन्ही महिने पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

सोलापूरात दमदार पावसाला सुरुवात

यावर्षीच्या पावसाळ्यात सोलापूर शहरातील हा सर्वात जोरदार पाऊस होता. मागील दोन महिन्यात पाऊस न झाल्यामुळे खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. आजच्या पावसामुळे निदान जमिनीत ओलावा टिकून राहील. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी हा पाऊस गरजेचा होता.

Intro:mh_sol_01_rain_in_solapur_7201168

सोलापूरात पावसाला सुरुवात, दुपार पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस
सोलापूर-
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात आज दुपारी पावसाला सुरुवात झाली दुपारी अडीचच्या नंतर संपूर्ण शहरात काहीवेळ जोरदार पाऊस कोसळत होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी मागील दोन तासां पासून रिमझिम पाऊस कोसळतोय.

Body:चालू वर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस हा आज दुपारपासून सोलापूर शहरात सुरू झाला आहे जून आणि जुलै हे दोन्ही महिने पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
मागील दोन महिन्यात पाऊसच न झाल्यामुळे खरिपाची पिके गेली असली तरीही आजच्या या पावसामुळे जमिनीत ओलावा राहण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी हा पाऊस गरजेचा होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.