ETV Bharat / state

कोरोनाचे संकट दूर होण्याचे विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले -दत्तात्रय भरणे - the crisis of Corona

संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आहे. विठ्ठलाच्या चरणी राज्यावरील कोरोना संकट दूर होऊ दे, ज्या भागांमध्ये पाऊस झाला नाही त्या भागांमध्ये पाऊस पडू दे, असे साकडे घातले आहे, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. ते संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

सोलापूर जिल्ह्याेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आहे.

author img

By

Published : Jul 19, 2021, 9:38 PM IST

पंढरपूर - संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आहे. विठ्ठलाच्या चरणी राज्यावरील कोरोना संकट दूर होऊ दे, ज्या भागांमध्ये पाऊस झाला नाही त्या भागांमध्ये पाऊस पडू दे, असे साकडे घातले आहे, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. ते संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

सोलापूर जिल्ह्याेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना.

वाखरी ते पंढरपूर आशी पायी दिंडी काढू देण्याची मागणी

मानाच्या नऊ पालख्या वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन तासांपासून पालखी सोहळा प्रमुख व जिल्हा प्रशासनाकडून पायी वारीबाबत विचार सुरू आहे. वाखरी ते पंढरपूर आशी पायी दिंडी काढू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, असेही भरणे म्हणाले आहेत.

पालखी सोहळा मार्गस्थ होईल

मनाच्या नऊ पादुका वाखरी येथून पंढरपूर कडे मार्गस्थ होण्यावरून वाद निर्माण झाला असून, प्रशासन व पालखी प्रमुखाची बैठक चालू आहे. यातून योग्य तो मार्ग काढला जाईल, पालखी सोहळा मार्गस्थ होईल अशी प्रतिक्रियी दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.