ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात पोलिसांचे पथसंचलन - solapur Assembly elections

करमाळा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या करमाळा व केतूर नंबर २ येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.

पथसंचलन करताना पोलीस
author img

By

Published : Oct 20, 2019, 2:44 PM IST

सोलापूर - करमाळा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या करमाळा व केतूर नंबर २ येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून संचलन केले.

पथसंचलन करताना पोलिस

२१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होत असल्याने या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. निवडणूक शांततेच्या व भीतीमुक्त वातावरणात पार पाडली जावी यासाठी हे संचलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या संचलनात केंद्रीय पोलीस, अर्धसैनिक बलातील सशस्त्र जवान सहभागी झाली होते. तालुक्यातील संवेदनशील गावात हे पथसंचलन करण्यात आले.

हेही वाचा - 'त्या' वक्तव्याबद्दल राऊतांविरोधात बार्शीत मूक मोर्चा

Intro:Body:करमाळा प्रतिनिधी - शितलकुमार मोटे

Slug - करमाळा - करमाळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा व केतूर येथे पथसंचलन

Anchor - २४४,करमाळा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या करमाळा व केतुर नंबर २ येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांच्यावतीने गावातील प्रमुख रस्त्यावरून पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.

Vo - २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत असल्याने या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,निवडणूक शांततेच्या व भीतीमुक्त वातावरणात पार पाडली जावी यासाठी हे संचलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.या संचलनात केंद्रीय पोलीस,अर्धसैनिक बल आतील सशस्त्र जवान सहभागी झाली होते.तालुक्यातील संवेदनशील गावात हे पथसंचलन करण्यात आल्याचे समजते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.