ETV Bharat / state

शरद पवारांना पाकचा पुळका का? मोदींनी पुन्हा केले पवारांना लक्ष्य - #MahaJanadeshWithModi

भारतीय जनता पक्षाच्या 'महाजनादेश यात्रेचा' तपोवन येथे समारोप झाला. यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

महाजनादेश यात्रा
author img

By

Published : Sep 19, 2019, 2:11 PM IST

Updated : Sep 19, 2019, 5:25 PM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील महाजनादेश यात्रेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभक्ती, काश्मीर, देशाची सुरक्षा आणि राममंदिर या मुद्दांवर जोर दिला. ते म्हणाले की, सरकारने 370 कलम रद्द केले. आम्ही दिलेले वचन पाळले आहे. आता आपल्याला संकल्प करायचा आहे की, नवीन काश्मीर कसा बनेल. असे म्हणत 'अब नया काश्मीर बनाना है'ची घोषणा दिली. शिवाय या मुद्यांवरुन विरोधकांवर देखील टीका केली. राममंदिराबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे वाचाळवीरांनी थोडे शांत बसावे, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करत असल्याचे सांगून शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टोला साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता 'बयानबहादूर', 'बडबोले' या शब्दांचा वारंवार वापर केला.

शरद पवारांना पाकचा पुळका का? मोदींनी पुन्हा केले पवारांना लक्ष्य

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी माझ्या शिरावर छत्र ठेवले आहे, हा सन्मान आहे आणि त्यासोबतच मोठी जबाबदारी देखील आहे.
- आपल्या देशात यात्रेची एक मोठी सांस्कृतिक परंपरा राहिलेली आहे. या यात्रेसाठी जे लोक जाऊ शकले नाही, ते यात्रा करुन आलेल्यांना नमस्कार करतात आणि अर्धेपूण्य कमावतात. आज येथे मी देवेंद्रजींना नमन करतो. आज महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद मलाही मिळेल.
- दिंडोरीच्या सभेचा उल्लेख करुन पंतप्रधान मोदी म्हणाले, ऐन उन्हाळ्यात झालेल्या त्या सभेने देशात उर्जा निर्माण केली होती.
- तपोवन येथील सभेला उपस्थित जनसमुदायाला जनसागर संबोधित केले. मोदी म्हणाले, हा लोकशाहीचा कुंभमेळा आहे. हा कुंभमेळा स्पष्ट संकेत आहे की आशीर्वाद त्यांनाच मिळणार जे जनतेच्या मनातील काम करणार आहे.
- फडणवीसांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली.
- 100 दिवसात सरकारने तुम्हाला ताकद दिली.
- पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. 1500 कोटी रुपये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना देण्यात आले.
- मागील पाच वर्षात महाराष्ट्राने चांगला विकास केला.
- देशातील 50 करोड पशुधनांवर लसीकरण अभियान सुरु आहे.
- तिन्ही दलातील सेनेमध्ये संतुलन साधण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- राजकीय पंडीत सर्व कामे राजकारणाशी जोडतात.
- काँग्रेस सरकारने सेनेच्या जवानांच्या सुरक्षेवर लक्ष दिले नाही.
- देशाच्या सुरक्षेततेला प्राथमिक सुविधा आहे. देशाशिवाय काहीच नाही.
- जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या संविधानाला लागू करण्याचा दावा पुर्ण केला.

- नया कश्मीर बनाना है ची घोषणा दिला
- विरोधी पक्ष निर्णयांमध्ये अडथळे आणत आहे.
- शरद पवारांना शेजारील देश चांगला वाटते.
- देशाला जिंकवणे सर्वांचे दायित्व आहे.
- महाराष्ट्राने महापुरुषांना घडवले आहे.
- महाराष्ट्रात 2 करोड घरे बनवले आहे.
- 2 ऑक्टोंबर पर्यंत प्लॅस्टिक तसेच त्या संबंधित पदार्थांना हद्दपार करायचे आहे.
- जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत 17 हजार पेक्षा जास्त गावे पाणीदार झाले आहेत.

- येणाऱ्या काळात नाशिक महत्वपुर्ण शहर बनणार आहे.
- सागरमाला नदी प्रकल्प मध्ये अडीच लाख कोटींची गुंतवणुक करण्यात येणार आहे.
- आपल्याला फडणवीसांना नवीन ताकद द्यायची आहे.
- राम मंदिर मुद्दावरील वाचळवीरांना हात जोडून विनंती करतो की, भारताच्या न्यायप्रणालीवर श्रद्धा ठेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

- काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, मात्र ७० वर्षांपासून प्रलंबित कलम ३७० रद्द करुन भारतीयांच्या मनातील इच्छा पंतप्रधानांनी पूर्ण केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील जनता पंतप्रधानांना धन्यवाद देत आहे.
- महाजनादेश यात्रेची सुरुवात ग्रामराज्यापासून अर्थात अमरावतीमधील मोजरी येथून केली आणि आता रामराज्य अर्थात नाशिकमध्ये या यात्रेचा समारोप होत आहे.
- काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते रामाला विसरले म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवले आहे.
- या जनादेश यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला.
- जनतेने दिलेला प्रतिसाद हा आम्हाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यावर असलेला विश्वास होता.
- गेल्या पाचवर्षात सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला नाही.
- मराठवाड्यात दुष्काळ आहे. तिथे महाजनादेश यात्रा गेली तेव्हा तेथील लोकांनी आम्हाला कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांसाठी धनादेश दिले.
- महाजनादेश यात्रेचे स्वागत ज्या पद्धतीने माता-भगिनींनी केले तसे स्वागत मी कधीही पाहिले नाही.
- महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्याचे काम पाच वर्षात केले.
- १ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राची असेल.
- एक कोटींपेक्षा जास्त तरुणांच्या हाताला पाच वर्षात काम दिले आहे.
- जमीर जिंदा रखो, कबीर जिंदा रोखो, बादशाह भी बन जाओ तो दिल मे फकीर जिंदा रखो.

Intro:Body:

नाशिक - भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप येथील तपोवन येथे होत आहे. यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेसाठी उपस्थित झाले आहेत. पंतप्रधान महाराष्ट्राच्या जनतेला या निमित्ताने काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणूकीत खान्देशातील सर्वच्या सर्व जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. 

Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.