ETV Bharat / state

पंढरपूर-मूंबई आणि विजापूर-मूंबई या फास्ट पॅसेंजर गाड्या तांत्रिक कामामुळे रद्द

author img

By

Published : Jan 11, 2020, 8:06 PM IST

पंढरपूर-मूंबई आणि विजापूर-मुंबई या दोन मुंबईला जाणाऱ्या फास्ट पॅसेंजर गाड्या तांत्रिक कामामुळे १६ ते २० जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.  मूंबई विभागात होत असलेल्या तांत्रिक कामामुळे या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Fast passenger trains  canceled
पंढरपूर-मूंबई आणि विजापूर-मूंबई फास्ट पॅसेंजर गाड्या रद्द

सोलापूर - पंढरपूरहून-मूंबईला आणि विजापूरहून - मुंबईला जाणाऱ्या फास्ट पॅसेंजर गाड्या तांत्रिक कामामुळे १६ ते २० जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. मूंबई विभागात होत असलेल्या तांत्रिक कामामुळे या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या आगोदरच रद्द करण्यात आलेल्या होत्या, आता त्यात पुन्हा 20 तारखेपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल-कर्जत स्थानका दरम्यान ‘अप लाईन’वर तांत्रिक कामामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामासाठी दिनांक 1 जानेवारी- 2020 ते 15 जानेवारी 2020 पर्यंत गाड्या रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आल्या होत्या. त्या गाड्या आता दिनांक 16 ते 20 जानेवारीपर्यंत रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रद्द /आंशिक रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे
16 ते 18 जानेवारी 2020 रोजी गाडी. क्र. 51027 मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
17 जानेवारी 2020 ते 19 जानेवारी 2020 रोजी गाडी. क्र. 51028 पंढरपुर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
15, 16 आणि 20 जानेवारी 2020, गाडी. क्र. 51029 मुंबई-विजापुर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
15, 16 व 20 जानेवारी 2020 रोजी गाडी. क्र. 51030 विजापूर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.

16.01.2020 ते 20.01.2020 रोजी गाडी. क्र. 51033 दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
16.01.2020 ते 20.01.2020 रोजी डी. क्र. 51034 दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 16.01.2020 ते 20.01.2020 रोजी डी. क्र. 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस व्हाया मनमाड, दौड मार्गे परिवर्तन करण्यात आली आहे.

तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी गाड्यामध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घेऊन आपला प्रवास सुनिश्चित करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Intro:mh_sol_02_railway_cancle_7201168
पंढरपूर-मूंबई आणि विजापूर - मूंबई या फास्ट पॅसेंजर गाड्या रद्द
तांत्रिक कामामुळे 16 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान गाड्या रद्द
सोलापूर-
पंढरपूर वरून मूंबईला जाणारी फास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच विजापूर- मूंबई हे फास्ट पॅंसेजर गाडी रद्द करण्यात आली आहे. मूंबई विभागात होत असलेल्या तांत्रिक कामामुळे या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या गाड्या आगोदरच रद्द करण्यात आलेल्या होत्या आता त्या पून्हा 20 तारखेपर्यंत वाढविण्यात आलेल्या आहेत. Body:मध्य रेल्वे मधील मुंबई विभागातील मंकी हिल-कर्जत स्थानका दरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामामुळे गाड्या रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत.  रेल्वे मधील मुंबई  विभागातील मंकी हिल-कर्जत स्थानका दरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामामुळे  दिनांक 01 जानेवारी- 2020 ते 15.01.2020 पर्यत  गाड्या रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आल्या होत्या. त्या गाड्या आता दिनांक 16 जानेवारी- 2020 ते 20 जानेवारी-2020 पर्यंत रद्द आणि मार्ग परिवर्तन  करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 याकालावधीत रद्द /आंशिक रद्द  करण्यात आलेल्या गाड्या पूढील प्रमाणे
16 जानेवारी 2020 ते 18 जानेवारी 2020 रोजी  गाडी. क्र. 51027 मुंबई-पंढरपुर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
17 जानेवारी 2020 ते 19 जानेवारी 2020 रोजी  गाडी. क्र. 51028 पंढरपुर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
15, 16 आणि 20 जानेवारी 2020, गाडी. क्र. 51029 मुंबई-विजापुर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
15, 16 व 20 जानेवारी 2020 रोजी गाडी. क्र. 51030 विजापुर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
तसेच
16.01.2020 ते 20.01.2020 रोजी  गाडी. क्र. 51033 दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
16.01.2020 ते 20.01.2020 रोजी  गाडी. क्र. 51034 दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 16.01.2020 ते 20.01.2020  रोजी  गाडी. क्र. 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस व्हाया मनमाड, दौड मार्गे परिवर्तन करण्यात आली आहे.

तरी सर्व संबंधित रेल्वे  प्रवाशांनी गाड्या मध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
Conclusion:नोट- या बातमीसाठी फाईल फोटो वापरावा ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.