ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे नऊ आमदार संपर्कात; खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट - bjp

राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदार संघात शेतीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी असे म्हटले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
author img

By

Published : Nov 14, 2019, 12:50 PM IST

Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात शेतीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे म्हटले.

राष्ट्रवादीचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट

हेही वाचा - VIDEO : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर अमित शाहांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे राज्यभरात सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले. राष्ट्रवादीला यंदा मोठे यश मिळाले, त्यामध्ये साताऱ्यातील पावसामधील पवारांची सभा ही फायदेशीर ठरल्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील 9 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजप शिवसेना भावंडे आहेत ती एकत्रच येतील, असा विश्वास निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या माढा करमाळा भागातील शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. माढ्यातील शासकीय विश्रामगृहात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, संजय कोकाटे, राजेंद्र चवरे, गणेश चिवटे, तानाजी जाधव, प्रातांधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण आदीसह शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

Intro:mh_sol_01_bjp_mp_on_ncp_mla_7201168
राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात 
भाजपाचे खासदार निंबाळकर यांचा गौप्यस्फोट
सोलापूर- 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 9 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे गौप्यस्फोट भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदार संघात शेतीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांना हा गौप्यस्फोट केला आहे. Body:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे राज्यभरात सहानुभूती  निर्माण करण्यात यशस्वी ठरले .  राष्ट्रवादीला यंदा मोठे यश मिळाले, त्यामध्ये साताऱ्यातील पावसामधील पवारांची सभा ही फायदेशीर ठरल्याची स्पष्ट कबूली भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्यभरातील ९ आमदार माझ्या संपर्कात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा शिवसेना  भावंडे आहेत ती एकत्रच येतील.असा विश्वास  माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
परतीच्या पावसाने शेतकर्याचे नुकसान झालेल्या माढा करमाळा भागातील शेतकर्याच्या शेतात जाऊन  त्यांनी पाहणी  केली.माढ्यातील शासकीय विश्रामगृहात आले असता  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी भाजपाचे प्रातिंक सदस्य राजकुमार पाटील, संजय कोकाटे,राजेंद्र चवरे,गणेश चिवटे,तानाजी जाधव प्रातांधिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण आदीसह  शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. Conclusion:बाईट- रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार माढा लोकसभा मतदार संघ
Last Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.