ETV Bharat / state

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरकार न्याय भुमिकेत - चंद्रकांत पाटील - admission

सरकारने मोठा गाजावाजा करत एसईबीसीचे आरक्षण दिले पण, ते कायद्याच्या कसोटीवर टिकताना दिसत नाही. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय क्षेत्रात सरकारने देऊ केलेल्या आरक्षणानुसार खरच न्याय मिळणार का ते लवकरच स्पष्ट होईल.

महसुल मंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : May 10, 2019, 6:29 PM IST

सोलापूर - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरकार न्याय भूमिका पार पाडेल असा दावा राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सोलापुरात बोलत होते. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर सरकारने आता सावध पवित्रा घेतला आहे.

महसुल मंत्री चंद्रकांत पाटील

राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) सोलापुरात सरकारची बाजू मांडताना वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार असल्याचा दावा केला आहे. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकेल असा प्रयत्न करणार असल्याचेही पाटील म्हणाले. उर्वरीत 100 विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला आज पत्र देणार आहेत. सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असेही महसुलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:सोलापूर : मेडिकल पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरकार
न्याय्य भूमिका पार पाडेल असा दावा राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय.ते सोलापुरात बोलत होते.मेडिकल पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर सरकारनं आता सावध पवित्रा घेतलाय.Body:राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात सरकारची बाजू मांडताना वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार असल्याचा दावा केला.200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपन मधून प्रवेश मिळू शकेल असा प्रयत्न करणार असल्याचं ही पाटील म्हणाले.तर उर्वरीत 100 विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला आज पत्र देणार आहेत.सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असंही महसुलमंत्र्यांनी म्हंटलंय.
Conclusion:पण सरकारनं मोठा गाजावाजा करत एसईबीसीचं आरक्षण दिलं पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकताना दिसत नाही.यामुळं मराठा विद्यार्थ्यांना आता मेडिकलच्या क्षेत्रात सरकारनं देऊ केलेल्या आरक्षणानुसार खराचं न्याय मिळणार का ते लवकरच स्पष्ट होईल....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.