ETV Bharat / state

सोलापुरातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट - फटाके

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील सागर फायर वर्क्स या कंपनीतील फटाक्यांचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. याच कंपनीमध्ये दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर आजची ही दुसरी घटना आहे.

सोलापूर
author img

By

Published : Aug 26, 2019, 12:11 PM IST

Updated : Aug 26, 2019, 1:46 PM IST

सोलापूर - मंगळवेढा तालूक्यातील भाळवणी येथील फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. आज (सोमवार) सकाळी झालेल्या या स्फोटात कारखान्यातील सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. या स्फोटात नेमके नुकसान किती झाले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

सोलापुरातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील सागर फायर वर्क्स या कंपनीतील फटाक्यांचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. याच कंपनीमध्ये दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर आजची ही दुसरी घटना आहे.

सागर फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात पूर्वी स्फोट झाल्यानंतर हा कारखाना बंद ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिले होते. जिल्हाधिकारी यांनी कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही हा कारखाना सुरू होता की कारखान्यात स्टॉक असलेल्या फटाक्यांचा हा स्फोट झाला आहे. या बाबत माहिती अजून स्पष्ट झालेली नाही.

Intro:mh_sol_06_blast_in_firework_factory_7201168
मंगळवेढ्यातील फटाक्याच्या कारखान्यात भिषण स्फोट
स्फोटात सर्व फटाके जळून भडका
सोलापूर-
मंगळवेढा तालूक्यातील भाळवणी येथील फटाका बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला आहे. आज सकाळी झालेल्या या स्फोटात कारखान्यातील सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. या स्फोटात नेमकी हाणी किती झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
Body:मंगळवेढा तालूक्यातील भाळवणी गावातील सागर फायर वर्क्स या कंपनीतील फटाक्यांचा भिषण असा स्फोट झाला आहे. या स्फोटात सर्व फटाके फूटले आहेत. याच कंपनीमध्ये दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला होता.
सागर फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात पूर्वी स्फोट झाल्यानंतर हा कारखाना बंद ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिले होते. जिल्हाधिकारी यांनी कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही हा कारखाना सुरू होता की कारखान्यात स्टॉक असलेल्या फटाक्यांचा हा स्फोट झाला आहे. या बाबत अजून स्पष्ट झालेले नाही, Conclusion:नोट- व्हीडीओ एफटीपी वर पाठविले आहेत.
Last Updated : Aug 26, 2019, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.