ETV Bharat / state

'एक नारी, पड गयी सब पर भारी'... प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष! - महाराष्ट्र विधानसभा 2019 निकाल

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सात रस्ता परिसरातल्या शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप आलं. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तहस्ताने उधळण करत कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा उंचावून जल्लोष केला..

Praniti Shinde Supporters celebrate her victory
author img

By

Published : Oct 25, 2019, 2:30 AM IST

सोलापूर - शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखण्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना यश आलं आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एआयएमआयएमच्या फारूक शाब्दी यांचा 12 हजार 971 मतांनी पराभव केला. शिंदे यांना 50 हजार 971 मते मिळाली तर शाब्दींना 38 हजार 254 मते मिळाली. त्याचबरोबर अपक्ष महेश कोठे, शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने आणि सीपीएमचे कॉ. नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला.

'एक नारी, पड गयी सब पर भारी'... प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष!

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सात रस्ता परिसरातल्या शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप आलं. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तहस्ताने उधळण करत कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा उंचावून जल्लोष केला.

26 पुरुष उमेदवारांच्या विरोधात लढताना त्यांनी हा विजय खेचून आणला. त्यामुळे 'एक नारी, पड गयी सब पर भारी' असे प्रणिती शिंदे यांचे समर्थक म्हणत आहेत. त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी, प्रवीण सपकाळ यांनी..

हेही वाचा : सोलापूर जिल्हा : महायुती 5, आघाडी 4 तर अपक्ष 2 जागांवर विजयी

Intro:सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सात रस्ता परिसरातल्या शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप आलं.ढोल ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तहस्ताने उधळण करत कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा उचवून जल्लोष केला.

Body:शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखण्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना यश आलंय.त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एआयएमआयएमच्या फारूक शाब्दी यांचा 12 हजार 971 मतांनी पराभव केला. शिंदे यांना 50 हजार 971 मते मिळाली तर शाब्दीनां 38254 मते मिळाली. त्याचबरोबर अपक्ष महेश कोठे, शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने आणि सिपीएमचे कॉ.नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला.

Conclusion:अशा प्रकारे जाती-धर्माच्या पलीकडे विकासाचं राजकारण करत प्रणिती शिंदे यशस्वी झाल्या.एवढंच नाही तर 26 पुरुष उमेदवारांच्या प्रति लढताना त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधली अन हा विजय खेचून आणला...त्यामुळं त्यांचे समर्थक म्हणतात एक नारी पड गयी सबको भारी....त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.