ETV Bharat / state

Bhima Elections : भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत महाडीकांचे पँनेल आघाडीवर - Mahadika panel leads in Bhima

भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत ( Bhima Cooperative Sugar Factory elections ) खासदार माहाडिकांचे पॅनेल अघाडीवर आहे. निवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील मतमोजणी निकाल हाती आला आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक ( BJP MP Dhananjay Mahadik ) यांचा भीमा परिवार पॅनल ( Bhima Parivar Panel ) पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती पहिल्या फेरीत समोर आली आहे. राजन पाटील, प्रशांत परिचारक यांचा भीमा बचाव पॅनल ( Bhima Bachav Panel ) पहिल्या फेरीत मागे फेकला गेला आहे.

Bhima Elections
भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत महाडीकांचे पँनेल आघाडीवर
author img

By

Published : Nov 14, 2022, 7:52 PM IST

सोलापूर - भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा ( Bhima Cooperative Sugar Factory Election ) निकाल दोन फेरीत पूर्ण होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना ( Bhima Cooperative Sugar Factory ) निवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील मतमोजणी निकाल हाती आला आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीत महाडीकांचे पँनेल आघाडीवर

भीमा परिवार पॅनल आघाडीवर - भाजप खासदार धनंजय महाडिक ( BJP MP Dhananjay Mahadik ) यांचा भीमा परिवार पॅनल ( Bhima Parivar Panel ) पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती पहिल्या फेरीत समोर आली आहे. राजन पाटील, प्रशांत परिचारक यांचा भीमा बचाव पॅनल ( Bhima Bachav Panel ) पहिल्या फेरीत मागे फेकला गेला आहे. महाडिक समर्थकांनी पंढरपूर,मोहोळ आदी भागात जल्लोषाची तयारी केली आहे. पहिल्या फेरीत 28 केंद्रावर महाडिक गटाने मुसंडी मारली आहे.

मिळालेली मत-
पुळूज मतदार संघ -भीमा परिवार(महाडिक गट)
1)महाडिक विश्वराज धनंजय-5 हजार 826
2)वाघ विभीषण बाबा-5 हजार 621
-भीमा बचाव (राजन पाटील गट)
1) कल्याणराव पाटील-2 हजार 229
2) गुंड देवानंद रावसो-2 हजार 177

टाकळी सिकंदर मतदार संघ -भीमा परिवार (महाडिक गट)

1) कोकाटे संतोष-5 हजार 810,

2)चव्हाण सुनील रावसाहेब- 5 हजार 822
भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)भोसले शिवाजी- 2 हजार 250
2)माने राजाराम दगडू-2 हजार 153

सुस्ते मतदार संघ-

भीमा परिवार गट(महाडिक गट)
1)नागटिळक तात्यासो-5 हजार 715
2)सावंत संतोष-5 हजार 537
-भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)नायगुडे पंकज मचिंद्र -2 हजार 199
2)रणदिवे विठ्ठल दत्तात्र्यय-2 हजार 133

अंकोली मतदार संघ-

भीमा परिवार(महाडिक गट)
1)जगताप सतीश -5 हजार 703
2)पूदे गणपत महादेव-5 हजार 557
भीमा बचाव(राजन पाटील)
1)पवार भारत गोविंद-2 हजार 176
2)सुरवसे रघुनाथ -2 हजार 052

कोन्हेरी मतदार संघ-
भीमा परिवार(महाडिक गट)
1)टेकळे राजेंद्र -5 हजार 766
भीमा बचाव(राजन पाटील गट)
1)गोडसे कुमार महादेव-2 हजार 416

महिला राखीव मतदार संघ-
भीमा परिवार(महाडिक गट)
1)जाधव सिंधू चंद्रसेन-5 हजार 861
2)शिंदे प्रतीक्षा बाबुराव-5 हजार 709
भीमा बचाव(राजन पाटील गट)
1)घाडगे अर्चना दिलीप-2 हजार 230
2)चव्हाण सुहासिनी शिवाजी-2 हजार 192

इतर मागासवर्गीय मतदार संघ-
भीमा परिवार(महाडिक गट)
1)गवळी अनिल जगताप-5 हजार 900
भीमा बचाव(राजन पाटील गट)
1)भंडारे राजाभाऊ कुंडलिक-2 हजार 131

विशेष मागासप्रवर्ग जमाती-
भीमा परिवार(महाडिक गट)
1)मदने सिद्राम ज्ञानोबा-5 हजार 842

भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)गावडे राजू विठ्ठल-2 हजार 215

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ-
भीमा परिवार(महाडिक गट)
1)गवळी बाळासाहेब बापू-5 हजार 775
-भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)सुटकर भारत सुदास-2275

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.