पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, प्रचार सभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी तोंडावरील मास्क काढून भाषण केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. त्यामुळे जयंत पाटील म्हणाले, तुम्ही मास्क काढला आहे. मीही मास्क काढून भाषण करतो.
हेही वाचा-लॉकडाऊनला मनसेचा पाठिंबा, राज्य सरकारला सहकार्य करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन
हेही वाचा-महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन, कॅबिनेट बैठकीत निर्णय