ETV Bharat / state

करमाळ्यात संजय मामांचा प्रचार करा; घाटणेकरांचा नको, राष्ट्रवादीचा आदेश - करमाळा मतदारसंघ अपक्ष संजय शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने दिला होता. मात्र, आता अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

संजय शिंदे
author img

By

Published : Oct 9, 2019, 1:59 PM IST

मुंबई - करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारी दिलेली असताना देखील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करू नका असा लेखी आदेशच राष्ट्रवादी कडून काढण्यात आला आहे.

ncp
करमाळा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा

हेही वाचा - 'पालकमंत्रीपद काय असते, हे न कळणारी व्यक्ती म्हणजे परिणय फुके'

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता न आल्याने अर्ज तसाच राहीला. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजय विठ्ठलराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे आवाहन -

अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचे काम करावे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - काँग्रेसच्या प्रचारात 'तन मन धन'से उतरणार मनसे, 'या' कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय

Intro:करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...

mh-mum-01-ncp-karmala-seat-7201153

मुंबई ता. ९ :
-करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आले मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही.तो अर्ज तसाच आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
तरी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचे काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना करण्यात आले आहे.Body:करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.