ETV Bharat / state

सोलापूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून 2 घरांचे नुकसान, जीवितहानी नाही - Heavy rain in solapur 2019

रविवारी मध्यरात्री उशिरा पावसाने जोर धरला. हा पाऊस सुमारे 3 तास चालला. मागील 24 तासांत 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर या पावसामुळे शहरातील जगदंबा चौकातील एका घराची भिंतदेखील पडली.

सोलापूरमध्ये जोरदार पाऊसाची हजेरी, झाड कोसळून 2 घरांचे नुकसान
author img

By

Published : Sep 23, 2019, 12:59 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी झालेल्या या वादळी पावसामुळे शहरातील भवानी पेठेतील एक मोठे झाड घरावर कोसळले. यामध्ये दोन घराचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोलापूरमध्ये जोरदार पाऊसाची हजेरी, झाड कोसळून 2 घरांचे नुकसान तर जीवित हानी नाही

हेही वाचा - निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात

रविवारी मध्यरात्री उशिरा पावसाने जोर धरला. हा पाऊस सुमारे 3 तास चालला. मागील 24 तासांत 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर या पावसामुळे शहरातील जगदंबा चौकातील एका घराची भिंतदेखील पडली.

हेही वाचा - पंतप्रधानांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत...ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांनी धरला ठेका

या मुसळधार पावसाने शहरातील भवानी पेठेतील हॉटेल प्रियंका चौकातील वैदवाडी येथील दोन घरांवर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानीप्रश्नी नगर अभियंता कार्यालयास माहिती दिली असता, प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करेल, असे त्यांनी सांगितले आहे.

Intro:mh_sol_01_rain_7201168

सोलापूरात जोरदार पाऊस, झाड कोसळून 2 घरांचे नुकसान , जीवित हानी नाही, 12 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद

सोलापूर-
परतीच्या पावसाने सोलापूरात जोरदार हजेरी लावली. सोलापूरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यात भवानी पेठेतील एक मोठे झाड उन्मळून घरावर पडले. यामध्ये दोन घराचे नुकसान झाले असून कोणीतीही जीवित हानी झालेली नाही.
Body:काल मध्यरात्री उशिरा पावसाने जोर धरला आणि तब्बल 3 तास पाऊस कोसळत होता. मागील 24 तासात सोलापूरात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जगदंबा चौकातील एका घराची भिंत पडली.

भवानी पेठेतल्या हॉटेल प्रियंका चौकातील वैदवाडी येथील दोन घरांवर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती. नगर अभियंता कार्यालयास माहिती दिली आहे. लवकर प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करील असे सांगितले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.