ETV Bharat / state

करमाळा बँक दुर्घटना : पालकमंत्री देशमुखांची घटनास्थळी धाव; जखमींची केली विचारपूस

करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. तर ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:30 PM IST

सोलापूर - सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी करमाळ्यातील बँक दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची कुटीर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच जखमींची विचारपूस केली.

करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. तर ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्रशांत बागल (३७, रा.भोसरे ता.माढा) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे कर्मचारी आहेत.

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी करमाळ्यातील बँक दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

या घटनेनंतर सुरज पवार, अनिल वारे, चंद्रकांत पवार, लैला पवार, सुनील काळे, मंगल गरड नंदाबाई पवार, सुभद्रा लकडे, राजेंद्र भोसले आणि लोचना गुंजाळ या जखमींना सोलापूरला पाठविण्यात आले. तर नारायण भोसले, मंगल गरड, नवनाथ देमुंडे, अमितकुमार साहेब, महादेव मोरे, आबा जाधव यांच्यावर करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

करमाळा शहरात महिंद्र नगर भागात राजेश दोशी यांची ३ मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूस बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत बँक कर्मचाऱ्यांसह काही खातेधारक अडकले. घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Intro:mh_sol_08_accident_indjured_7201168

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची कारमळ्यातील घटनास्थळी धाव, जखमींची विचारपूस
सोलापूर-
कारमाळ्यात झालेल्या बँक दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विचारपूस केली . घटनेची माहिती मिळताच कारमळ्यातील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस करून घटनास्थळी भेट दिली. Body:करमाळ्यात बँक अॉफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. तर 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्रशांत बागल (वय ३७ रा.भोसरे ता.माढा) असे मयताचे नाव आहे. बागल यांना मयत म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या घटनेनंतर सुरज पवार, अनिल वारे, चंद्रकांत पवार, लैला पवार, सुनील काळे, मंगल गरड नंदाबाई पवार, सुभद्रा लकडे, राजेंद्र भोसले, लोचना गुंजाळ या जखमींना सोलापूरला पाठविण्यात आले.

तर नारायण भोसले, मंगल गरड, नवनाथ देमुंडे, अमितकुमार साहेब, महादेव मोरे, आबा जाधव यांच्यावर करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.

करमाळा शहरात महिंद्र नगर भागात राजेश दोशी यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजुस बँक आॅफ महाराष्ट्र आहे़ बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला.या दुर्घटनेत अचानकपणे बँकेचे छत कोसळून त्याखाली बँक कर्मचाऱ्यांसह काही खातेधारक अडकले. घटनेनंतर पोलीस, तहसील, नगरपरिषद प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बँक ऑफ महाराष्ट्र दुर्घटना
सोलापूरला पाठवविलेले जखमी

1) सुरज पवार
2) अनिल वारे
3) चंद्रकांत पवार
4) लैला पवार
5) सुनील काळे
6) मंगल गरड
7) नंदाबाई पवार
8) सुभद्रा लकडे
9) राजेंद्र भोसले
10) लोचना गुंजाळ

करमाळा कॉटेज जखमी

1) नारायण भोसले
2) मंगल गरड
3) नवनाथ देमुंडे
4) अमितकुमार साहेब
5) महादेव मोरे
6) आबा जाधव

मयत

1) प्रशांत कैलास बागल
(कर्मचारी: प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.