ETV Bharat / state

माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा - विठ्ठलाची शासकीय महापूजा

पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली आहे. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. अवघी पंढरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर अंतर असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत रांग लागलेली आहे.

solapur
माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा
author img

By

Published : Feb 5, 2020, 2:28 PM IST

सोलापूर- पंढरपुरात माघी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटे मंत्रोपचारामध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा

हेही वाचा - पंढरीत माघी यात्रेसाठी दोन लाख भाविक दाखल

पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली होती. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. अवघी पंढरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी आठ तासाचा अवधी लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.

हेही वाचा - 'मेकअप'साठी रिंकू -चिन्मय सोलापूरात...

मुख दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. यात्रेच्या निमित्ताने शहरातील प्रासादिक विक्रीची दुकाने थाटली आहेत. माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे.

Intro:mh_sol_01_magh_wari_3_lakh_varkari_7201168

माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाख भाविक ,
विठ्ठल जोशी यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न,
दर्शनासाठी 8 तास

सोलापूर-

माघी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक आज पंढरीत दाखल झाले आहेत. दरम्यान आज पहाटे मंत्रोपचारामध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. Body:आज पहाटे पासूनच भाविकांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली आहे. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. अवघी पंढरी नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे.
विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्रशेड पर्यत गेली आहे. दर्शनासाठी आठ तासाचा अवधी लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.

मुख दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे.
यात्रेच्या निमित्ताने शहरातील प्रासादिक विक्रीची दुकाने थाटली आहेत. माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.