ETV Bharat / state

सहकार मंत्री सुभाष देशमुखांसह 4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी द सर्जिकल स्ट्राईक ' - सोलापूर

कारगिल विजय दिनानिमित्त 18 ते 27 या वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांना राज्य शासनाच्यावतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट पाहिला.

सुभाष देशमुखांसह 4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला उरी
author img

By

Published : Jul 28, 2019, 10:20 AM IST

सोलापूर - २६ जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट मोफत दाखवण्यात आला. याशिवाय राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट पाहिला.

सुभाष देशमुखांसह 4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला उरी

कारगिल विजय दिनानिमित्त 18 ते 27 या वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांना राज्य शासनाच्यावतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. यावेळी सोलापूर शहरातील अडीच तर संपूर्ण जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी हा चित्रपट पाहिला.

Intro:r_mh_sol_01_uri_film_7201168

4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला उरी चित्रपट,
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील पाहिला चित्रपट
सोलापूर-
कारगील विजय दिना निमित्त सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट पाहिला. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यां सोबत हा चित्रपट पाहिला.

Body:कारगिल विजय दिनानिमित्त 18 ते 27 या वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांना राज्य शासनाच्या वतीने उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला सोलापूर जिल्ह्यामध्ये चार हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला यावेळी सोलापूर शहरात अडीच हजार विद्यार्थी तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये दीड हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी उरी हा चित्रपट पाहिला राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट सोलापूर शहरात पाहिला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.