ETV Bharat / state

सोलापुरात गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी - सोलापूर

होटगी रोड येथे एफसीआय गोडऊनच्या बाजूला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळ
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:41 AM IST

Updated : Nov 20, 2019, 12:34 PM IST

सोलापूर - होटगी रोड येथे एफसीआय गोडऊनच्या बाजूला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

माहिती देताना प्रत्यक्षदर्शी

सोलापूर विमानतळाच्या समोर असलेल्या बसवेश्वर नगरमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास हा गॅस स्फोट झाला आहे. सुरेश माने यांच्या घरी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले होते. त्यातच सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. गॅसचा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या घराचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. याच्या स्फोटात सुरेश माने यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर भारत गॅसचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोट घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली.

Intro:सोलापूर-
गॅस सिलेंडर चा स्फोट, 4 जण गंभीर जखमी

होडगी रोड रोड येथे एफसीआय गोडवान च्या बाजूला गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे चार जण गंभीर जखमी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेBody:सोलापूर विमानतळाच्या समोर असलेल्या नगरमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास हा गॅस स्पोट झाला आहे. सुरेश माने यांच्या घरी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी यास वर ठेवले होते त्यातच सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घराची नासधूस झाली आहे. पासपोर्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या घराचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे याच्या पोटात सुरेश माने यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर भारत गॅस ची अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्पॉट घडलेल्या ठिकाणाची पाहणी केलीConclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.