सोलापूर - करमाळा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा - अजित पवारांना शेतकऱ्याचा हिसका दाखवू - संजय घाटणेकर
शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. "आपण संजय शिंदे यांचा प्रचार करणार आहे. संजय शिंदे यांना विजयी करून भाजपमध्ये नेणार" असल्याचे जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.