ETV Bharat / state

'वावर' आहे तर 'पावर' आहे; सोलापूरच्या शेतकरी नवरदेवाने नवरीसाठी पाठवले 'हेलिकॉप्टर' - helicopter

ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो. ऐश्वर्याला सासरी पाठवण्यासाठी संपूर्ण गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते. पोलिसांचा फौजपाटादेखील संरक्षणासाठी तितकाच होता.

वावर' आहे तर 'पावर' आहे; सोलापूरच्या शेतकरी नवरदेवाने नवरीसाठी पाठवले 'हेलिकॉप्टर'
author img

By

Published : Jun 9, 2019, 11:24 AM IST

Updated : Jun 9, 2019, 2:14 PM IST

सोलापूर - सध्या 'शेतकरी नवरा नको गं बाय', अशी स्थिती असताना माढा तालुक्यात एका शेतकरी नवरदेवाने त्याच्या नववधुला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले होते. उपळाई (बुद्रुक) येथील दिपक देशमुख यांची कन्या ऐश्वर्या हिचा कासेगाव ता. पंढरपूर येथील नितीन बाबर या शेतकरी मुलाशी विवाह होणार आहे. आज (९ जून) त्यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडणार आहे.

नितीनचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. तरीही तो आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न घेतो. तर, ऐश्वर्याचेही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतकरीदेखील कुठेही कमी नाही, हे दाखविण्यासाठी स्वतः शेती करणाऱ्या नितीनने आपल्या नववधूला घेऊन येण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले आहे.

'वावर' आहे तर 'पावर' आहे; सोलापूरच्या शेतकरी नवरदेवाने नवरीसाठी पाठवले 'हेलिकॉप्टर'

ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो. ऐश्वर्याला सासरी पाठवण्यासाठी संपूर्ण गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते. पोलिसांचा फौजपाटादेखील संरक्षणासाठी तितकाच होता. एखाद्या नववधुची अशाप्रकारे पाठवणी होत असल्याचे पाहून गावकरी आनंदी झाले होते.

Intro:R_MH_SOL_09_SOLAPUR_2019_HELICOPTER_IN_FARMER_MARRIAGE_S_PAWAR
'वावर' आहे तर 'पावर' आहे,
शेतकरी मुलाच्या लग्नासाठी नवरी आणली हेलिकॉप्टर मधून
सोलापूर-
शेतकरी नवरा नको गं बाई अशी समाजात स्थिती असताना माढा तालुक्यातील उपळाई (बुद्रुक )येथील दिपक देशमुख यांची कन्या ऐश्वर्या हिला कासेगाव ता.पंढरपुर येथील नितीन बाबर या शेतकरी मुलाशी विवाह होणार आहे. आपल्या होणाऱ्या नववधूला सासरी लग्नासाठी आलायला चक्क हेलिकॉप्टरच पाठवून दिले आहे. शनिवारी दुपारी होणारी नववधू ही लग्नासाठी चक्क हेलिकॉप्टर मधून गेली. आज हा विवाह सोहळा पार पडणार आहे. Body:ऐश्वर्या दिपक देशमुख हिचा विवाह हा नितीन आप्पासाहेब बाबर कासेगाव(ता.पंढरपुर)यांच्या सोबत आज दिनांक 9 जून रविवार रोजी पंढरपुरात विवाह सोहळा संपन्न होतो आहे. मुलगा नितीन याचे एम बिए शिक्षञ होऊन देखील तो आधुनिक पद्धतीने शेती करुन भरघोस उत्पन्न घेतोय. तर ऐश्वर्या हिचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इतके शिक्षण झाले आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या ऐश्वर्या आणि नितीन यांचा विवाह होत असताना आधुनिक पध्दतीने शेती केली तर त्यातून मोठे उत्पन्न मिळते. शेतकरी देखील काही कमी राहिलेला नाही हे दाखविण्यासाठी शेतकरी असलेल्या आणि स्वतः शेती करणाऱ्या नितीन याने आपल्या नववधू ला घेऊन येण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून दिले आणि लग्नासाठी ऐश्वर्या ही हेलिकॉप्टर मधून माहेरा वरून सासारला गेली ...
शेतकरी असलेल्या नवऱ्या मुलाने आपल्या होणाऱ्या वधूला चक्क हेलिकॉप्टर मधूनच आणले आहे. ग्रामीण भागात हेलिकॉप्टर म्हणजे कुतूहलाचा विषय असतो.ऐश्वर्या ला सासरल्या पाठवण्यासाठी अख्ख गाव हेलिपॅडच्या ठिकाणी एकवटले होते.पोलिसांचा फौजपाटा देखील संरक्षणासाठी तितकाच होता.
शेतकरी नवरा नको गं बाई अशी शिकलेल्या मुलीची मानसिकता बनलेली असतानाच आपल्या उच्चशिक्षित मुलीची तीच्या वडिलांने चक्क हॅलिकाॅप्टर मधून लग्नासाठी पाठवणी केली आहे.
Conclusion:नोट- सोबत नवऱ्या मुलीचा बाईट जोडला आहे. तसेच आई वडील बहीण मामा यांचे देखील बाईट ची फाईल सोबत जोडली आहे....

चांगली पॅकेज बातमी करता येईल...
Last Updated : Jun 9, 2019, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.