ETV Bharat / state

नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथे घडली. हनुमंत गलांडे आणि धुळा गलांडे अशी मृतांची नावे आहेत.

author img

By

Published : Aug 14, 2019, 6:14 AM IST

नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

सोलापूर - भीमा नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथे घडली. हनुमंत गलांडे आणि धुळा गलांडे अशी मृतांची नावे आहेत.

मयत दोघेजण वारकरी होते. एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी कपडे काढून डोक्याला गुंडाळून पाण्यातून जात होते. ओढयातील भीमा नदीचे पाणी कमी झाले असे समजून ते पाण्यात उतरुन सांगवीहून बादलकोटला जात होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज त्याचे मृतदेह फुगून पाण्यात वर आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

सदर घटनेची नोंद करकंब पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तर सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब सुळ व संतोष पाटेकर तपास करीत आहेत.

Intro:सोलापूर : भीमा नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पंढरपूर तालुक्यातल्या सांगवी येथे पुराच्या पाण्यात बुडवून दोघांचा मृत्य झालाय..
हनुमंत गलांडे आणि धुळा गलांडे अशी मृतांची नांवे असून ते ओढयातील भीमा नदीचे पाणी कमी झाले असे समजून पाण्यात गेले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.आज त्याचे मृतदेह फुगून पाण्यात वर आले..त्यामुळं घडला प्रकार उघडकीस आलाय.
Body:मयत दोघेजण वारकरी असून एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी कपडे काढून डोक्याला गुंडाळून पाण्यातून सांगवीहून बादलकोटला ओढ्यातून जात असताना बुडून मृत्यू झाला.
Conclusion:सदर घटनेची नोंद करकंब पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ दादासाहेब सुळ व पो कॉ संतोष पाटेकर तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.