ETV Bharat / state

धक्कादायक! सोलापुरात बोलेरो-दुचाकी अपघात; पती पत्नीसह मुलगा ठार - सोलापूर अपघात बातमी

कुर्डवाडी-करमाळा रोडवर झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू झाला. हा अपघाता २२ ऑक्टोबरला पावणेपाचच्या सुमारास झाला.

सोलापुरात बोलेरो -दुचाकी अपघात
author img

By

Published : Oct 23, 2019, 4:18 PM IST

सोलापूर - कुर्डुवाडी रोडवर शेंद्रीजवळ बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पती, पत्नी व मुलगा जागीच ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडला.

सोलापुरात बोलेरो -दुचाकी अपघात

याबाबत माहिती अशी की बोलेरो गाडीने समोरून जोरदार धडक झाली. यात मोटारसायकल जळून खाक झाली. या अपघातात सोहेल फिरोज शेख ( 6 वर्ष ), फिरोज युनूस शेख ( 36 वर्ष ) , रेश्मा फिरोज शेख (रा. बाभूळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. बार्शी - कुर्डुवाडी हा रस्ता बरेच वर्षे अत्यंत खराब होता. रस्ता दुरुस्तीसाठी संपूर्ण बार्शीकरांनी रस्ता रोको आंदोलन, मोर्चे करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर रस्ता दुरुस्ती झाली आहे. मात्र, रस्ता दुरुस्तीनंतर अपघाताची मालिकाच सुरुच झाली आहे. मागील महिन्यात तिसरा भीषण अपघात झाला आहे. तर इतर किरकोळ ही अपघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

Intro:Body:Slug - AV - करमाळा - बोलेरो - मोटारसायकल अपघातात पती पत्नीसह मुलगा जागीच ठार

Anchor - बार्शी - कुर्डुवाडी रोडवर शेंद्रीजवळ बोलेरो आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात पती, पत्नी व मुलगा जागीच ठार झाला आहे. हा अपघात 22 ऑक्टोबर रोजी पावणेपाचच्या सुमारास घडला.

Vo - याबाबत माहिती अशी की बोलेरो गाडीने समोरून जोरदार धडक झाली. यात मोटारसायकल जळून खाक झाली.या अपघातात सोहेल फिरोज शेख ( 6 वर्ष ) , फिरोज युनूस शेख ( 36 वर्ष ) , रेश्मा फिरोज शेख राहणार सर्व बाभूळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मयत व्यक्तीची नावे आहेत. बार्शी - कुर्डुवाडी हा रस्ता बरेच वर्षे अत्यंत खराब होता. रस्ता दुरुस्ती साठी संपूर्ण बार्शीकरांनी रस्ता रोको आंदोलन,मोर्चे करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर रस्ता दुरुस्ती झाली आहे. मात्र दुर्दैवाने रस्ता दुरुस्तीनंतर अपघाताची मालिकाच सुरु झाली आहे. मागील महिन्यात तिसरा भीषण अपघात आहे तर इतर किरकोळ ही अपघात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.तर इतर किरकोळ ही अपघात मोठ्या प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.